आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: विराट कोहली म्हणाला अनुष्का माझ्यासाठी लकी, पाहा व्हिडीओ...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली एका मुलाखतीमध्ये गर्लफ्रेंडविषयी म्हणजेच बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा विराटसाठी लकी चार्म आहे. विराटच्या म्हणण्यानुसार मागीलवर्षी त्याच्या जीवनामध्ये जे काही चांगले घडले त्यामध्ये ती त्याच्यासोबत राहिली आहे. भारतीय टीमचा कर्णधार विराटने या सर्व गोष्टी क्रीडा वाहिनीवर मुलाखतीमध्ये सांगितल्या आहेत. यावेळी विराटने त्याच्याविषयी आणि अनुष्काविषयी असलेल्या नात्याबद्दल  दिलखुलास गप्पा मारल्यात आहेत. 

पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा व्हिडीओ... 
बातम्या आणखी आहेत...