आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जेव्हा विराटला मागावी लागली टॉयलेटला जाण्याची परवानगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराटला पत्रकारांनी असे घेरले होते.... - Divya Marathi
विराटला पत्रकारांनी असे घेरले होते....
मुंबई - विराट कोहली विराट फाउंडेशनच्या एका इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. तेथे हॉटेलमध्ये प्रवेश करताच त्याला पत्रकारांनी घेरले आणि तो कमालीचा अस्वस्थ झाला. हे प्रकरण येथेच थांबले नाही तर, तो जेथे-जेथे जात तेथे-तेथे फोटोग्राफर्सदेखील त्याचा पाठलाग करत. मात्र जेव्हा विराटला कळले की, यांचा पाठलाग टाळणे आता अवघड आहे. तेव्हा तो थांबला आणि त्याने टॉयलेटला जाण्यासाठी परवानगी मागावी लागली.
काय म्हणाला विराट...
- विराट कोहली हॉटेलमध्ये येताच त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली.
- मात्र तो उत्तर न देताच पुढे निघू लागला आणि पत्रकार त्याचा पाठलाग करू लागले. यानंतर तो थांबला आणि म्हणाला- टॉयलेटला तर जाऊ द्या.
- गर्दीमधून पुन्हा उन्ही तरी विचारले - परत येणार आहेस ना? यावर विराट हसत म्हणाला- हो फक्त दोन मिनिटांत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, विराट फाउंडेशनच्या इव्हेंटचे Photos....
बातम्या आणखी आहेत...