आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराटच्या ९२ च्या सरासरीने धावा, वनडेतील डॉन ब्रॅडमन होण्याचे संकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीलंकेच्या विरुद्ध अलीकडेच झालेल्या मालिकेच्या अंतिम दोन वनडे सामन्यांत विराट कोहलीने शतक करून भारताला विजय मिळवून दिला, तर टी-२० सामन्यात त्याच्या अर्धशतकामुळे भारत जिंकला. या मालिकेत त्याने वनडे सामन्यांत ११० च्या सरासरीने धावा केल्या. २०१६ नंतर विराटचा फॉर्म खूप जबरदस्त आहे. त्यानंतर त्याने ९२.३७ च्या सरासरीने धावा केल्या. दयादरम्यान अनेक खेळाडूंनी त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. पण त्यांनी जास्त सामने खेळले आहेत आणि सरासरीतही ते बरेच मागे आहेत. कसोटी सामन्यात डॉन ब्रॅडमनव्यतिरिक्त क्रिकेटच्या कुठल्याही फॉरमॅटमध्ये कोणत्याही खेळाडूची सरासरी ९० च्या जवळही नाही, पण वनडे आणि टी २- त विराट ब्रॅडमनच्या वेगानेच धावा करत आहे.
 
पुढील स्‍लाईडवर पहा अशा प्रकारे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत विराट अव्वल ...
 
बातम्या आणखी आहेत...