आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाजवण्यापासून ते अय्याशीपर्यंत, सेहवागने खोलली क्रिकेटर्सची Funny सिक्रेट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आता हास्याचे चौकार-षटकार खेचत सर्वांना एंटरटेनमेंट करत आहे. सेहवागने कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये क्रिकेटर्सचे असे काही सिक्रेट खोलली की तुम्ही लोट-पोट व्हाल. कपिलच्या शोमध्ये गेस्ट बनून आलेला सेहवागने सचिन, लक्ष्मण, द्रविडसह इतर देशाच्या क्रिकेट संघाचेही राज खोलले. सेहवागने तर हे ही सांगितले की, मॅच दरम्यान सर्वांच्या समोर क्रिकेटर्स कशा प्रकारे खुजली करतात....
- शो दरम्यान कपिलने सेहवागला क्रिकेटशी संबंधित प्रश्न विचारले.
- जसे कोणत्या टीमच्या क्रिकेटर्सचे काय काय सिक्रेट्स आहेत, तर फील्डवर कशा प्रकारे खाजवता?
- यावर सेहवागने सांगितले की, फील्डवर खाजवण्याच्या सोप्या पद्धती आहेत.
- क्रिकेटर जर बॅटिंग करत असेल तर तो आपल्या बॅटने खाजवतो.
- तर बॉलर बॉल घासण्याची अॅक्टिग करत असतो पण तो तर आपले शरीर गाजवत राहतो.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सेहवागने क्रिकेटर्सचे खोलली अशी Funny सिक्रेट्स...
बातम्या आणखी आहेत...