आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताची लाज काढणा-या टि्वटला वीरूचे चोख उत्तर, सर्व भारतीयांना वाटेल गर्व

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केविन पीटरसनबाबत वीरेंद्र सेहवागने ट्वीट केल्यानंतर इंग्लिश जर्नालिस्ट टि्वटरवरून पळ काढणे पसंत केले. - Divya Marathi
केविन पीटरसनबाबत वीरेंद्र सेहवागने ट्वीट केल्यानंतर इंग्लिश जर्नालिस्ट टि्वटरवरून पळ काढणे पसंत केले.
स्पोर्ट्स डेस्क- आपल्या मजेशीर टि्वट्ससाठी प्रसिद्ध असलेल्या माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने यावेळी एका इंग्लिश पत्रकाराला जबरदस्त उत्तर दिले आहे. इंग्लिश जर्नालिस्ट पियर्स मोर्गनने ट्वीट केले होते की, 1.2 बिलियन इतकी लोकसंख्या असलेल्या भारताला फक्त दोनच तीही दुस-याने जिंकलेली मेडल जिंकली आहेत तरी जल्लोष करीत आहेत. सेहवागने दिले उत्तर....
- इंग्लिश जर्नालिस्ट पियर्स मोर्गनला उत्तर देताना सेहवाग म्हणाला, ‘आम्ही प्रत्येक छोटी गोष्ट आनंद म्हणून साजरा करतो.’
- ‘मात्र, इंग्लंड, ज्या देशाने क्रिकेटला जन्म घातला त्या देशाला अद्याप क्रिकेटमधील वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही.’
- ‘अजूनही ते वर्ल्ड कप जिंकण्यासाठी खेळत आहेत. हे लज्जित करणारे ...’
- मोर्गनने ट्वीट केले होते की, ‘1.2 बिलियन लोकांची कंपनी 2 हारलेली मेडल्सबाबत किती सेलिब्रेट करत आहेत. ही किती लाजिरवाणे आहे.’
- आपल्याला माहित असेलच की, रिओ ऑलिंपिकमध्ये भारताला फक्त 2 मेडल (1 ब्राँझ आणि 1 सिल्वर) मिळाले आहे.
- तर इंग्लंडला 27 गोल्डसह एकून 67 मेडल मिळाली आहेत. ते मेडल टॅलीत दुस-या स्थानावर आहेत.
सेहवागला फॅन्सचा सपोर्ट-
- सेहवागच्या या जबरदस्त रिप्लायला फॅन्सचे जबरदस्त लाईक्स मिळाले.
- फॅन्सनी सेहवागला सपोर्ट करताना म्हटले की, ‘तुझे हे ट्वीट 300 (ट्रिपल सेन्चुरी) पेक्षा कमी नाही.’
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ब्रिटिश जर्नालिस्ट आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यातील ट्विटरबाजी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...