आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WI दौ-यावर खेळाडूंसोबत त्यांच्या WAG's, जाणून घ्या अनुष्का कधी जाणार?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी मयंती लॅंगरसोबत क्रिकेटर स्टुअर्ट बिन्नी. - Divya Marathi
पत्नी मयंती लॅंगरसोबत क्रिकेटर स्टुअर्ट बिन्नी.
स्पोर्ट्स डेस्क- वेस्ट इंडिज दौ-यावर व्यस्त असलेला कर्णधार विराट कोहलीला चेअरअप करण्यासाठी त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा लवकरच जाणार आहे. याबाबत काही माध्यमांनी हे वृत्त दिले आहे. मात्र, तिचा हा दौरा खूपच छोटा असेल. कसा आहे प्लॅन...
- वेस्ट इंडिज विरूद्ध भारत चार कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. पहिली कसोटी 21 जुलैला सुरु होईल.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन कसोटी झाल्यानंतर अनुष्का विराटला चेअरअप करण्यासाठी तेथे जाईल.
- सीरीजमधील दुसरी कसोटी ऑ ऑगस्टला संपेल तर तिसरी कसोटी 9 ऑगस्टला सुरु होईल.
- दुसरीकडे, अनुष्काच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, सध्या तरी व्यावसायिक कामात बिझी आहे.
- आपल्याला माहित असेलच की, यापूर्वी जेव्हा जेव्हा अनुष्का विराटला चेअरअप करण्यासाठी गेली तेव्हा तेव्हा तिला फॅन्सचा राग झेलावा लागला आहे.
- खासकरून वर्ल्ड कप 2015 मध्ये विराट कोहली सेमीफायनलमध्ये स्वस्तात बाद झाल्यानंतर फॅन्सनी अनुष्काला जबाबदार धरले होते.
या क्रिकेटरच्या बायका असतील सोबत-
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, वेस्ट इंडिजमध्ये अनेक क्रिकेटर्सच्या बायका त्यांना सपोर्ट करतील.
- यात अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, मुरली विजय आणि स्टुअर्ट बिन्नी यांच्या बायकाचा समावेश आहे.
- रोहित शर्माने तर वेस्ट इंडिजमध्ये पोहताच पत्नी रितिकासोबतचा व्हिडियो शेअर केला आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, क्रिकेट दौ-यावर असताना क्रिकेटर आणि त्यांच्या पत्नी, गर्लफ्रेंडचे फोटोज...
पुढे स्लाईडसच्या मदतीने पाहा, कोण कोण आहेत क्रिकेटर्स ज्यांनी भावांनी केली मोठी मदत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...