आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAKच्या माजी क्रिकेटरने बनवली मॉडर्न ODI टीम, दोन भारतीय, पाकमधील एक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताच्या विराट कोहलीला वकार यूनूसने त्याच्या आदर्श टीममध्ये स्थान दिले आहे. - Divya Marathi
भारताच्या विराट कोहलीला वकार यूनूसने त्याच्या आदर्श टीममध्ये स्थान दिले आहे.
स्पोर्ट्स डेस्क- पाकिस्तानचा माजी क्रिकेटर वकार यूनूसने सध्याच्या मॉडर्न क्रिकेटमधील खेळत असलेल्या खेळाडूंची 'मॉडर्न डे ODI वर्ल्ड' टीम बनवली आहे. ज्यात त्याने 12 प्लेयर्सचा समावेश आहे. वकार पाकिस्तानमधील आहे मात्र त्याने त्या देशातील एकाच खेळाडूचा समावेश केला आहे. तर विराट कोहलीसह भारतातील दोन खेळाडूचा समावेश केला आहे. कोणत्या देशातील किती आहे खेळाडू...
- वकार यूनूसने आपल्या टीममध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील तीन-तीन खेळाडू आहेत.
- पाकिस्तान, बांग्लादेश, न्यूझीलँड आणि दक्षिण अफ्रिका देशातील एक-एक खेळाडूला स्थान दिले आहे.
- यूनूसने आपल्या टीममध्ये ज्या पाकिस्तानी खेळाडूचा समावेश केला आहे त्याचे नाव मोहम्मद आमिर आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, वकारच्या आदर्श टीममध्ये कोण कोणते आहेत खेळाडू...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...