आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे वार्नची \'फेव्हरेट\' इंडियन क्रिकेट टीम, जाणून घ्या कोण आहेत टॉप 12 मध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ऑस्ट्रेलियाचा माजी डावखुरा फिरकीपटू शेन वार्नने 'फेव्हरेट' भारतीय टेस्ट क्रिकेट टीम तयार केली आहे. एवढेच नाही तर या संघाचा कर्णधार म्हणून त्याने सौरव गांगुलीला पसंती दिली आहे. सौरवला कर्णधार पद देण्यामागचे कार सांगताना तो म्हणाला की, गांगुली हा सर्वात भरवशाचा आणि अॅक्टिव कर्णधार होता.
फेसबुक पेजवर केले आहे पोस्ट
विविध देशांचा संघ निवडणार्‍या शेनवार्णने या वेळी भारताची निवड केली. ही यादीही त्याने फेसबुकवर टाकली आहे. ज्यांच्या विरुद्ध वार्ण खेळला आहे, अशाच खेळाडूंची निवड त्याने या संघात केली. त्याने या संघात महेंद्रसिंह धोनीला विकेटकीपर म्हणून सामील केले. वार्न आणि धोनी एक-मेकांविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामना खेळले नाही मात्र ते आयपीएलमध्ये एक-मेकांविरुद्ध खेळलेले आहेत.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, कोण-कोण आहेत वार्नच्या या संघात...
-या खेळाडूंचे इंटरनॅशनल रेकॉर्डस्...
-कोण आहे 12 वा खेळाडू...
बातम्या आणखी आहेत...