आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PCB ला अकरमची 'वॉर्निंग', T-20 वर्ल्ड कपला बायकॉट करणे पडेल महागात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची- पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज वसिम अकरमने पाकिस्तान क्रिकेट बोर्डला (पीसीबी) वार्निंग देत, 2016 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमधे भारताला बायकॉट न करण्याचा सल्ला दिला आहे. तो म्हणाला, "टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन इंटरनॅशन क्रिकेट काउंसिल (आयसीसी) तर्फे केले जाते. त्यामुळे आपल्याला यात कोण्यात्याही परिस्थितीत सहभागी झालेच पाहिजे. आपण असे केले नाही तर याचे मोठे नुकसान आपल्याला सहन करावे लागेल."
भारत अधिकच विलंब करत आहे.
अकरम म्हणाला की, भारत या दोन देशांदरम्यान मालिका खेळविण्याच्या निर्णयावर निर्णय घेण्यास अधिकच वेळ लावत आहे. मात्र, मला खात्री आहे की, यावर लवकरच निर्णयही येऊ शकतो. या मुद्यावर बीसीसीआयने लवकरात लवकर काय तो निर्णय घेऊन या चर्चेवर पडदा टाकावा. असे मतही त्याने व्यक्त केले.
केव्हापासून सुरू होत आहे टी-20 वर्ल्ड कप?
- टी-20 वर्ल्ड कप 2016 11 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान भारतात खेळला जाणाला जाणाल आहे.
- सामने बँगळुरु, चेन्नई, धर्मशाळा, मोहाली, मुंबई, नागपुर, दिल्ली आणि कोलकाता येथे खेळले जातील.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, काय आहे प्रकरण...
-काय म्हणाला अक्रम...
बातम्या आणखी आहेत...