आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Wedding Album Of Cricketer Ishant Sharma And Basketball Player Pratima Singh

लग्नात युवी हळूच काहीतरी म्हणताच हसू लागला इशांत, पाहा वेडिंग ALBUM

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नात पोहचलेला युवराजने इशांतला कानात काहीतरी ऐकवले. ज्यामुळे नवरदेवाला हसू आवरले नाही. - Divya Marathi
लग्नात पोहचलेला युवराजने इशांतला कानात काहीतरी ऐकवले. ज्यामुळे नवरदेवाला हसू आवरले नाही.
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा क्रिकेटर इशांत शर्मा आता विवाहित झाला आहे. त्याचे लग्न बास्केटबॉल प्लेयर प्रतिमा सिंहसोबत शुक्रवारी रात्री दिल्लीतील गुरगावमध्ये झाले. लग्नाचे सर्व धार्मिक विधी नॉटिंग हिल्स फार्म हाउसवर पार पडले. इशांतच्या लग्नात धोनी- युवराजसह अनेक सेलेब्स दिसले. मात्र, मुंबईतील इंग्लंडविरूद्ध टेस्ट मॅच असल्याने टीम इंडिया खेळाडू लग्नात पोहचू शकले नाहीत. युवराज काहीतरी म्हणाला आणि हसू लागला इशांत...
- इशांत आणि प्रतिमाला विश करण्यासाठी जेव्हा युवराज स्टेजवर पोहचला तेव्हा त्याने इशांतला हळूच काहीतरी सांगितले.
- युवराजचे म्हणणे ऐकताच इशांतला एकदम हसू आले व हळू हळू हसू लागला.
- इशांतच्या एक्सप्रेशनवरून असे वाटले की, नुकताच विवाहबद्ध झालेल्या युवीने मॅरीड लाईफबाबत काहीतरी मजाक केली असेल. ज्यामुळे त्याला हसू आवरले नसेल.
- युवराजचेही नुकतेच लग्न झाले आहे पण सीनियर असल्या कारणाने काहीतरी त्याने टिप्स इशांतला दिल्या असतील. त्यामुळे इशांत गालातल्या गालात हसला.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, इशांत-प्रतिमाचे वेडिंग ALBUM...
बातम्या आणखी आहेत...