आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • West Indies Cricketer Chris Gayle Birth Day Today

Bday SPL: इंस्टाग्रामचा WORLD BOSS आहे गेल, देखण्या तरुणींसोबत करतो मौजमजा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेस्ट इंडिजचा स्टार बॅट्समन क्रिस गेल याने 21 सप्टेंबर रोजी 36 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या जंगी पार्ट्यांचा माहोल मात्र फार आधीच सुरु झाला आहे. पार्टी आणि लग्झरी लाईफचा गेल शौकीन आहे. इंस्टाग्रामवर त्याने स्वतःला ‘Chris Gayle World Boss’ असे म्हटले आहे. बिंधास्त लाईफ जगणारा गेल कायम देखण्या तरुणींसोबत मौजमजा करताना दिसतो.
क्रिस गेल फन लव्हिंग आहे. त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर असेच फोटो दिसून येतात. देखण्या तरुणींसोबत पार्टीज करण्यात त्याला मोठा आनंद मिळतो. सहकारी क्रिकेटर्ससोबतही तो पार्टीज करतो. त्यांनाही जल्लोषात सहभागी करुन घेतो. जेव्हा पार्टी करायची असेल तेव्हा गेल संधी किंवा वेळ बघत नाही. त्याला मसाज करुन घेणेही आवडते. यासाठीही तो मुलींची मदत घेतो. भारतात आल्यावरही तो तरुणींकडून मसाज करुन घेतो. भारतातील त्याचा असाच एक फोटो व्हायरल झाला होता.
स्वतःला केले होते रिलॅक्स
22 मे 2015 रोजी चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध असलेल्या सामन्यापूर्वी त्याने स्वतःला रिलॅक्स केले होते. एका सलूनमध्ये जाऊन त्याने मसाज केला होता. त्याचा फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला होता. त्यावर मेसेज लिहिला होता, की लव्ह द लाइफ लिव्ह. तसेच मसाज करणाऱ्या तरुणींसंदर्भात लिहिले होते, की त्या म्हणाल्या, की यापूर्वी त्यांनी असे मसल्स कधी बघितले नाही.
गेलच्या या मेसेजला जबरदस्त लाईक्स मिळाल्या होत्या.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, क्रिस गेलचा पार्टी अंदाज... असा सुंदर तरुणींसोबत करतो मौजमजा...