आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदाआउट मेकअप अशी दिसते युवीची ग्लॅमरस गर्लफ्रेंड, पाहा PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- युवराजसिंग आणि हेजल कीच लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. मात्र हेजल आताच पत्नीच्या भूमिकेत आली आहे. ती युवीच्या ड्रेसेसपासून सर्वच गोष्टी स्वतःच हॅन्डल करत आहे. नुकताच तिने एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने लिहिले आहे, "Stealing hubbys clothes for the gym....." हा फोटो तीने युवी आणि अंगद बेदीला टॅगही केला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, इंस्टाग्रामवरील 5 फोटो... आणि स्वतः जाणून घ्या मेकअप आणि मेकअप न करता कशी दिसते हेजल कीच....