आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरेश रैनाने सीमा रेषेवर असा घेतला कॅच, बॅट्समनचा विश्वासच नव्हता बसत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रैनाने जबरदस्त असा बॅलन्सिग कॅच घेतल्यानंतर बेन स्टोक्सला विश्वासच बसत नव्हता... - Divya Marathi
रैनाने जबरदस्त असा बॅलन्सिग कॅच घेतल्यानंतर बेन स्टोक्सला विश्वासच बसत नव्हता...
स्पोर्ट्स डेस्क-  इंग्लंडविरूद्ध तिस-या टी-२० सामन्यात 63 धावांची धुव्वांधार इनिंग खेळणा-या सुरेश रैनाने फील्डिंग दरम्यानही आपला दम दाखवत फॅन्सचे मन जिंकले. 16 व्या षटकात बेन स्टोक्सने युजवेंद्र चहलच्या बॉलिंगवर एक तूफानी शॉट खेळला जो जवळपास सिक्सच होता. रैनाने उंच उडी मारत मारत चेंडू पकडला आणि त्यानंतर तो बाउंड्रीबाहेर जवळ जवळपास जाणारच होता. मात्र, त्याने असे काही स्वत:ला बॅलन्स केले की पाहणारे पाहतच राहिले. खुद्द ज्याचा झेल घेतला त्या बेन स्टोक्सलाही विश्वास बसला नाही.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रैनाने कसा केला Balancing कॅच...
बातम्या आणखी आहेत...