आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंबळे टीम इंडियाचा कोच होताच काय म्हणाले विराट-धवन-भज्जी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - भारतचा माजी स्टार फिरकी गोलंजाज अनिल कुंबले आता भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक आहे. क्रिकेट चाहत्यांबरोबरच अनेक दिग्गज क्रिकेटर्सनीही त्याचे अभिनंद केले आहे. कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने ट्वीट करत कुंबळेचे अभिनंदर केले.
त्याने टिवीटमध्ये लिहिले- तो त्यांची वाट पाहत आहे. कुंबळे पुढच्या महिन्यात होणार्या वेस्ट इंडीज टूरपासून भारतीय संघासोबत असेल. सध्या जिम्बाब्वे टूरसाठी संजय बांगरला भारतीय संघाचे अंतरिम कोच म्हणून जबाबदारी दिली गेली होती. या आधी रवि शास्त्री हे डायरेक्टरया नात्याने संघासोबत होते.
पुढिल स्लाइड्सवर जाणून घ्या कुंबळे कोच झाल्यानंतर कोण काय म्हणाले...
बातम्या आणखी आहेत...