आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाॅस्ट्रेलियाची विजयी हॅट््ट्रिक; पाकचा धुव्वा! तिसऱ्या कसोटीत कांगारू विजयी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी- यजमान अाॅस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध कसाेटी मालिकेत विजयाची हॅट््ट्रिक केली. अाॅस्ट्रेलियाने मालिकेतील तिसऱ्या अाणि शेवटच्या कसाेटीत २२० धावांनी विजय संपादन केला. खडतर ४६५ धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानचा अवघ्या २२४ धावांमध्ये खुर्दा उडाला. जाेश हेझलवुड (३/२९) अाणि स्टिव अाे िकफे (३/५३) यांनी धारदार गाेलंदाजी करताना अाॅस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. अाॅस्ट्रेलियाने तीन कसाेटी सामन्यांच्या मालिकेत पाकचा ३-० ने सुफडा साफ केला. चमकदार कामगिरी करणारा डेव्हिड वाॅर्नर सामनावीर अाणि कर्णधार स्टिवन स्मिथ मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
 
 
बातम्या आणखी आहेत...