स्पोर्ट्स डेस्क- WWE च्या रिंगमध्ये वार्डरोब मालफंक्शनची शिकार ठरणे आता काही नविन राहिले आहे. काही वेळा जाणून बुझून तर काही वेळा खरोखरच महिला रेसलर वार्डरोब मालफंक्शनच्या शिकार ठरतात. पण काहीही असो अनेकदा WWE च्या महिला स्टार्सची अबू वेशीव टांगली गेली आहे. WWE चा स्टार रेसलर आणि जॉन सीनाची गर्लफ्रेंड निक्की बेला हिच्यापासून अनेकांना रिंगमध्ये अशा घटनांना सामोरे जावे लागले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही रेसलर्स बाबत सांगणार आहोत ज्यांना LIVE इव्हेंटदरम्यान रिंगमध्ये लज्जित व्हावे लागले.
पुढे स्लाईडद्वारे फोटोतून पाहा, WWE चे कोणकोणते स्टार्स झाले वार्डरोब मालफंक्शनचे शिकार...