आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉन सीना ते अंडरटेकर, पाहा लहानपणी कसे मासूम दिसत होते हे WWE स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- WWE स्टार्स फाईट्स दरम्यान खूपच खतरनाक दिसतात. यात कोणी जाणून बुझून घाबरवणारा गेटअप करतात. ज्यांना पाहून अनेकदा फॅन्सला वाटत असते की ते लहानपणीही तेवढेच खतरनाक दिसत असतील. मात्र, खरं तर तसे काहीही नाही. कारण लहानपणी रेसलर्स सुद्धा लहानपणी एकदम सामान्य मुलांप्रमाणेच दिसत होते. लहानपणी हे सुद्धा खूपच क्यूट होते.
सध्या आम्ही आपल्याला WWE स्टार्सच्या चाईल्डहुडचे फोटोज दाखविणार आहोत. ज्यांना पाहून तुम्हाला वाटेल की लहानपण ते आतापर्यंत हे स्टार्सच्या लुकमध्ये किती बदल झाला आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, इतर WWE स्टार्सचे लहानपण...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...