आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Yorkshire Club Cricketer Trait Operated By Doctors After Severe Head And Face Injury

डॉक्टर्सने कपड्याप्रमाणे शिवले या क्रिकेटरचे डोकं, बॉल लागल्याने तुटली होती १५ हाडं

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्जरीनंतर एलिक्सचे डोकं असे दिसत आहे. - Divya Marathi
सर्जरीनंतर एलिक्सचे डोकं असे दिसत आहे.
लंडन- इंग्लंडचा एक उद्योन्मुख क्रिकेटर एलेक्स टेट प्रॅक्टिस सेशन दरम्यान गोलंदाजी करताना गंभीर जखमी झाला होता. मात्र, आता त्याचे झालेले ऑपरेशन यशस्वी झाले आहे. गोलंदाजी करताना फलंदाजाने मारलेला चेंडू त्याच्या चेह-यावर एवढ्या जोरात लागला की त्याच्या चेह-यावरील १५ हाडे तुटली होती. सर्जरीनंतर एलिक्सचे डोके एखाद्या कपड्याप्रमाणे शिवलेले दिसत आहे. एलेक्स लाईटक्लिफ क्रिकेट क्लबकडून खेळतो. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने त्याच्या सर्जरीसाठी आर्थिक मदत केली आहे. क्रिकेटमधून घेणार निवृत्ती....
 
- या जीवघेण्या अपघातानंतर टेटने सांगितले की, तो क्रिकेट आणि फुटबॉल या दोन्ही खेळातून निवृत्ती घेणार आहे. 
- आपल्या माहितीसाठी हे की, टेटची पत्नी सध्या प्रेग्नंट आहे. तो चार महिन्यांनी पिता बनेल. 
- त्याला याआधी एक 5 वर्षाची मुलगीही आहे.  टेटच्या ट्रीटमेंटसाठी फंड गोळा करण्यासाठी एक ऑनलाईन पेज बनवले आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...