आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • You Choose Who Is The Most Popular And Super Glamorous Wife Of Cricketers

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

10 क्रिकेटर्स आणि त्यांच्या WIFE, तुम्हीच ठरवा कोण आहे सर्वात स्टायलिश आन् द्या व्होट !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकलचा नुकताच विवाह झाला आहे. दुसऱ्या फोटोत वर्ल्ड टूरवर निघालेला मनोज तिवारी आणि त्याची पत्नी सुष्मिताचा फोटो. - Divya Marathi
दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकलचा नुकताच विवाह झाला आहे. दुसऱ्या फोटोत वर्ल्ड टूरवर निघालेला मनोज तिवारी आणि त्याची पत्नी सुष्मिताचा फोटो.
भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू सध्या सुट्यांचा मनसोक्त आनंद घेत आहेत. यातील जास्तीत जास्त खेळाडू कुटूंबारोबरच अधिक वेळ घलवणे पसंत करत पत्नीबरोबर फॉरेन टूर एंजॉय करत आहेत. त्यांनी सोशल माध्यमांवर त्यांचे फोटोही शेअर केले. ते मोठ्या प्रमाणावर व्हायरलही झाले.
आता पर्यंत आपण केवळ टॉप 10 क्रिकेटर्स, ऑलराउंडर, हॅन्डसम क्रिकेटर्स यांच्या विषयीच बोललो. मात्र आज आपण जाणून घेणार आहोत 10 क्रिकेटर्सच्या पत्नींनच्या स्टाइलसंदर्भात आणि करणार आहोत व्होटिंग.
आपल्याला सांगायचे आहे की, या यादीतील कोणत्या क्रिकेटरची पत्नी सर्वाधिक स्टायलिश आहे. या यादित केवळ त्याच क्रिकेटर्सच्या पत्नि आहेत, ज्यांचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. आपल्याला कमेंट बॉक्समध्ये केवळ लिस्टमधील क्रिकेटरचे नाव किंवा स्लाइड नंबर लिहायचा आहे. देशभरातून आलेल्या प्रतिक्रियांच्या आधारे आम्ही सोमवारी (14 सप्टेंबर) टॉप 10 लिस्टची यादी जाहिर करू.
पुढील स्लाइड्सवर पाहा, क्रिकेटर्सच्या WIFE चे फोटो आणि सांगा कोण आहे सर्वात स्टायलिश