आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yuvraj In Harbhajan Singh And Geeta Basra\'s Cocktail Party

भज्जीच्या कॉकटेल पार्टीत पोहोचले विराट-युवी, ग्लॅमरस लुकमध्ये दिसली गीता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरभजन-गीता बसरा (डाविकडून). उजविकडून- विराट-भज्जी. उजवीकडून खली- गीता आणि युवराजसिंग. - Divya Marathi
हरभजन-गीता बसरा (डाविकडून). उजविकडून- विराट-भज्जी. उजवीकडून खली- गीता आणि युवराजसिंग.
रविवारी रिसेप्शनच्या आधी न्यू कपल हरभजनसिंग आणि गीता बसराने दिल्ली येथे कॉकटेल पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत युवराजसिंग, विराट कोहली, शिखर धवनसह टीम इंडियाचे डायरेक्टर रवि शास्त्रीदेखील उपस्थित होते. विराटने हरभजनसिंगसह पार्टीत सेल्फी घेतला आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला.
ग्लॅमरस लुकमध्ये होती गीता
आपल्या कॉकटेल पार्टीत गीता बसरा ग्लॅमरस लुकमध्ये दिसून आली. तिने पिंक कलरचा इव्हिनिंग गाउन परिधान केला होता. लग्नाच्या चुड्यासह तिने मिनिमम मेकअप केला होता.
युवराजसिंगनेही या पार्टीचे काही फोटो ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत. यात तो भज्जी आणि गीतासह दिसत आहे. युवराजसिंग साधारणपणे हरभजनच्या सर्वच वेडिंग इवेंट्समध्ये सहभागी झाला होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या कॉकटेल पार्टीचे खास फोटोज...