आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Yuvraj Singh Celebrated His B\'day And Honeymoon With His Wife In A Unknown Destination

Wife समवेत Honeymoon वर कुठे गेलाय युवी, शेयर केले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युवीने हा पत्नी हेजलसमवेत फोटो शेयर केला आहे. - Divya Marathi
युवीने हा पत्नी हेजलसमवेत फोटो शेयर केला आहे.
स्पोर्ट्स डेस्क- सलग 10 दिवस लग्न आणि पार्टीनंतरही युवी-हेजल अजूनही थकलेले दिसत नाहीत. कारण हे दोघे आता Honeymoon वर गेले आहेत. आपल्याला माहित असेलच की सोमवारी युवीचा वाढदिवस होता व या नव्या जोडप्याने युवीचा बर्थ डे आणि हनीमून एकत्रच साजरा करायचे ठरवलेले दिसत आहे. सोमवारी युवीने बर्थडेच्या निमित्ताने आपल्या ऑफीशियल इंस्टाग्राम अकाउंटवर पत्नी हेजलसमवेतचा फोटो शेयर केला. ज्यात ते दोघे समुद्रात एका शिपवर असल्याचे दिसत आहे. मात्र, हे दोघे कुठे आहेत याचा उल्लेख केलेला नाही. मात्र, त्याने फक्त एवढेच लिहले की, Enjoying my bday with my partner in crime ! hazel keech...
- 30 नोव्हेंबर रोजी चंदीगडमध्ये शीख धर्माच्या रितीरिवाजानुसार तर 2 डिसेंबर रोजी गोव्यात हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले.
- यानंतर युवीचा संगीत सेरेमनी, कॉकटेल आणि रिसेप्शन सुरु होते जे 7 डिसेंबरपर्यंत सुरु होते.
- युवी आपला बर्थडे असा साजरा करताना दिसत आहे जो पुढील काही दिवस चालेल.
- मात्र, यावेळी तो पला बर्थडे फक्त आपल्या पत्नीसह इन्जॉय करू इच्छित आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, युवी- हेजलचे इंटरेस्टिंग PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...