आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवराजसिंगच्या लग्नाची तारीख फिक्स, ब्रिटीश अॅक्ट्रेस हेजलबरोबर करणार लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेजल कीच आणि युवराजसिंग... - Divya Marathi
हेजल कीच आणि युवराजसिंग...
टीम इंडियाचा स्पिनर हरभजनसिंग आणि अभिनेत्री गीता बसरा यांच्या लग्नानंतर आता नंबर आहे तो युवराजसिंगचा. हो, मिळालेल्या माहितीनुसार युवराज गर्लफ्रेंड ब्रिटिश अॅक्टर हेजल कीचबरोबर लग्न करणार आहे. रोका सेरेमनी या महिन्यात होऊ शकतो पण लग्नाची तारीख अद्याप फिक्स झालेली नाही.
मात्र मिळालेल्या माहितीनुसार लग्न फेब्रुवारी 2016 मध्ये होण्याची शक्यता आहे. यावर बोलताना युवी म्हणाला होता की, अद्याप त्याने तारखेचा विचार केलेला नाही. युवी हेजलला बऱ्याच दिवसांपासून डेट करतो.

मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या लग्नाची तारीखही निश्चित झाली आहे. तो फेब्रुवारीमध्ये लग्नाच्या बंधनात अडकेल. युवराजची गर्लफ्रेंड असलेल्या हेजल कीचने "बॉडीगार्ड'सह 'मैक्सिमम' सिनेमातरही काम केले आहे. तीने "मैक्सिमम'मध्ये आयटम सॉन्ग केले होेते.

युवराजसिंग नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत राहतो. या आधी अभिनेत्री किम शर्मा आणि दीपिकाबरोबरही त्याचे नाव जोडले गेले आहे.
सध्या भारतीय क्रिकेटमध्ये लग्नाचे वातरवरण आहे. नुकतेच भज्जी, आणि रैनाचे शुभमंगल झाले असून, लवकरच युवी आणि रोहित शर्मादेखील बोहल्यावर चढणार आहेत. तर विराट-अनुष्काही पुढच्या वर्षात लग्न करण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा कीचचे खास फोटो...