आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Yuvraj Singh Of The Sunrisers Hyderabad Tie Shoes Lace Of Rishabh Pant Of The Delhi Daredevils

IPL मॅचमध्ये एकत्र दिसल्या युवी, धवन आणि नेहराची WIFE, असा होता अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युवराज सिंगची पत्नी हेजल (डावीकडून पहिली), शिखर धवनची पत्नी आयशा (मध्यभागी) आणि आशिष नेहराची पत्नी रुश्मा... - Divya Marathi
युवराज सिंगची पत्नी हेजल (डावीकडून पहिली), शिखर धवनची पत्नी आयशा (मध्यभागी) आणि आशिष नेहराची पत्नी रुश्मा...
स्पोर्ट्स डेस्क- IPL-10 च्या 40 व्या मॅचमध्ये दिल्ली डेयरडेविल्सची टीमने सनरायजर्स हैदराबादचा 6 विकेटने हरविले. मंगळवारी दिल्लीत फिरोज शाह कोटला मैदानावर झालेल्या या मॅचने हैदराबाद टीमच्या तीन क्रिकेटर्सच्या पत्नी तेथे पोहचल्या होत्या. या दरम्यान युवराज सिंगची पत्नी हेजल, शिखर धवनची पत्नी आयशा आणि आशिष नेहराची पत्नी रुश्मासमवेत मॅच एन्जॉय करताना दिसल्या. असा होता मॅचचा रोमांच...
 
- मॅचमध्ये टॉस हारल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना हैदराबादच्या टीमने युवराज सिंग (70*) च्या अर्धशतकाच्या मदतीने 20 षटकात 3 विकेट गमावत 185 धावा केल्या. 
- उत्तरादाखल दिल्लीच्या टीमने 19.1 षटकात 189/4 धावा बनवत मॅच जिंकली. मोहम्मद शमी (2/36 विकेट) च्या शानदार बॉलिंगमुळे त्याला 'प्लेयर ऑफ द मॅच' निवडले गेले. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, IPL मॅच दरम्यान दिसले क्रिकेटर्स वाईफचे असे अंदाज...
बातम्या आणखी आहेत...