आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Yuvraj Singh Wedding At Goa Mukesh Ambani Went To Wish Newly Married Couple

युवीच्या कॉकटेल पार्टीत विराट झहीर खानला का किस करतोय? पाहा फोटोज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉकटेल पार्टीत झहीर खानला किस करताना विराट कोहली... - Divya Marathi
कॉकटेल पार्टीत झहीर खानला किस करताना विराट कोहली...
स्पोर्ट्स डेस्क- देशातील सर्वात मोठे उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेयरमन मुकेश अंबानी युवराजच्या लनासाठी शुक्रवारी रात्री गोव्यात पोहचले. युवीच्या लग्नात आतापर्यंत आलेल्या गेस्ट्समध्ये मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्वात मोठे नाव आहे. ते आपली पत्नी नीता अंबानी यांच्यासमवेत सहभागी झाले होते. दोघांनी मिळून युवी आणि हेजलला आयुष्याच्या नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या. या दरम्यान युवराजची आई शबनम या सुद्धा उपस्थित होत्या. याशिवाय क्रिकेटर विराट- अनुष्का यांची जोडी पार्टीत सेंटर ऑफ अट्रेक्शन राहिले....
- क्रिकेट आणि बॉलिवूडमधील सर्वात सुंदर कपल विराट-अनुष्का गोव्यात युवीच्या लग्नासाठी आर्वजून उपस्थित होते.
- दोघांनी ब्लॅक कलरचा ट्रडीशनल ड्रेस पार्टीत घातला होता.
- अनुष्का एका सुंदर सूटमध्ये दिसली तर विराटने ब्लॅक शेरवानी घातली होती.
- युवी आणि हेजल यांच्यानंतर ही जोडी पार्टीत सेंटर ऑफ अट्रेक्शन राहिली.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, युवीच्या लग्नासाठी गोव्यात कोण कोण पोहचले स्टार्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...