आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sakshi Dhoni Shares Daughter Ziva's Latest Photos

ही आहे धाेनीची मुलगी जिवा, पाहा साक्षीने शेयर केलेले PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची पत्‍नी साक्षीने मुलगी जिवा हिचे फोटो ट्विटर अकाउंटला शेयर केले आहेत. जिवासोबत कसे दिवस गेले हे कळलेही नाही असेही साक्षीने या फोटोसोबत लिहीले आहे. जिवाच्‍या या फोटोंवर धोनीच्‍या चाहत्‍यांकडून लाईक्‍स मिळत आहेत. मुलगी आणि साक्षीसह धोनी अमेरिकेत सुट्या साज-या करण्‍यासाठी गेला होता. या दौ-याचे फोटो सोशल मिडीयावरही आले होते.
6 फेब्रुवारी 2015 मध्‍ये जिवाचा जन्‍म झाला. तेव्‍हापासून साक्षी धोनीने मुलीचे कित्‍येक फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. अप्रिल- मे मध्‍ये झालेल्‍या आयपीएल- 8 मध्‍ये धोनी पत्‍नी आली मुलीसोबत होता. तेव्‍हाही या फॅमिलीचे फोटो मोठ्या प्रमाणात व्‍हायरल झाले होते.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, जिवा धोनीची काही खास फोटो..