Home | Sports | Expert Comment | Funniest And Shocking Photos Captured During Live Matches

भर मैदानात कॅप्चर झाले भलते-सलते फोटोज, जे पाहणे तुम्हाला नाही रूचणार

दिव्यमराठी वेब टीम | Update - Mar 31, 2018, 09:43 AM IST

क्रीडा जगतात फॅन्स आपले चित्रविचित्र हरकती करायला अजिबात मागे-पुढे पाहत नाहीत.

 • Funniest And Shocking Photos Captured During Live Matches
  टेनिस मॅच दरम्यान खेळाडूच्या कमरेला शेक देताना फिजिओ...

  स्पोर्ट्स डेस्क- क्रीडा जगतात फॅन्स आपले चित्रविचित्र हरकती करायला अजिबात मागे-पुढे पाहत नाहीत. फक्त क्रिकेटच नव्हे तर फुटबॉल, टेनिस, बास्केटबॉल यासारख्या तमाम लोकप्रिय खेळात फॅन्सच्या अशा काही हरकती कॅमे-यात कैद झाल्या ज्यामुळे खेळाला लज्जित केले. मग लाईव मॅचमध्ये बिना कपड्याचे मैदानात घुसणे असो की, मॅच दरम्यान घाणेरडी कृत्ये करणे असो. खेळाच्या जगात असेच काही फोटोज या कलेक्शनमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आले आहोत जे खरं तर फॅन्स पाहणे पसंत करणार नाहीत.

  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जेव्हा भर चालू मॅचमध्ये कॅप्चर झालेले Wierd & Funny Photos...

 • Funniest And Shocking Photos Captured During Live Matches
  ड्रेसेजशिवाय फॅन्स आपल्या कमरेवर अशी टॅटो काढून येतात.
 • Funniest And Shocking Photos Captured During Live Matches
  सानिया मिर्झाचे असे अनेकदा फोटो कॅप्चर होतात. खरं तर फॅन्सना असे फोटो पाहणे पसंत नसते. पण ते कॅप्चर होतात.
 • Funniest And Shocking Photos Captured During Live Matches
  भर मैदानात व चालू मॅचदमरम्यान अशा लज्जित करणा-या घटना घडतात.
 • Funniest And Shocking Photos Captured During Live Matches
  विंबल्डनमध्ये एकदा व्हीनस विल्यियम्स हिचा असा फोटो क्लिक झाला होता.
 • Funniest And Shocking Photos Captured During Live Matches
  फुटबॉल सामन्यादरम्यान एक फॅन्स अशी उत्साहित दिसत होती.
 • Funniest And Shocking Photos Captured During Live Matches
  चालू क्रिकेट मॅचदरम्यान फॅन्सनी असे मैदानात येणे इंग्लंड, ऑस्ट्रेलियात कॉमन बाब आहे.
 • Funniest And Shocking Photos Captured During Live Matches
  2015 में ससेक्स क्रिकेट क्लब मॅच दरम्यान असा इन्सीडेंट झाला होता.
 • Funniest And Shocking Photos Captured During Live Matches
  इंग्लंड-ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या अॅशेज मालिकेत अशी घटना पाहायला मिळाली होती.
 • Funniest And Shocking Photos Captured During Live Matches
  रिओ ऑलिंपिरमध्ये पदक जिंकल्यानंतर आपल्या प्रेयसीला किस मैदानातच करताना खेळाडू...
 • Funniest And Shocking Photos Captured During Live Matches
  अनेकदा आपण टीव्ही कॅमे-यात दिसावे यासाठी फॅन्स नको त्या हरकती करतात.
 • Funniest And Shocking Photos Captured During Live Matches
  अमेरिकन फुटबॉलरकडून आपल्या शर्टवर त्याची ऑटोग्राफ घेताना....
 • Funniest And Shocking Photos Captured During Live Matches
  सानिया मिर्झाची अशी फजिती झाली होती.
 • Funniest And Shocking Photos Captured During Live Matches
  बेस बॉल मॅच दरम्यान चीअर लीडरचा फोटो वायरल झाला होता.
 • Funniest And Shocking Photos Captured During Live Matches
  सक्सेस क्लब मॅचदरम्यान नग्न आलेला फॅन्स...
 • Funniest And Shocking Photos Captured During Live Matches
  डॅनिश फुटबॉलर हेलीनियसची भर मैदानात व चालू सामन्यात पॅंट उतरली गेली.

Trending