Home | Sports | Expert Comment | Indian Cricketers Some Crazy, Obsessive Superstitions Facts

बॅटिंगवेळी वीरू खिशात ठेवायचा लाल रुमाल, वाचा कोणासाठी काय ठरायचे LUCKY

दिव्यमराठी वेब टीम | Update - Mar 30, 2018, 10:36 AM IST

क्रिकेटपटू आणि त्यांचा श्रद्धाळूपणा किंवा नशीब, दैवावर असलेला विश्वास या गोष्टींना एकमेकांपासून वेगळे करणे सहज शक्य नाह

 • Indian Cricketers Some Crazy, Obsessive Superstitions Facts

  स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने आजच्या (29 मार्च 2004) दिवशी मुल्तानमध्ये आपले त्रिशतक ठोकले होते. आजच्याच दिवशी वीरू मुल्तानचा सुल्तान बनला होता. त्यानंतर 10 वर्षापूर्वी आजच्या (29 मार्च 2008) दिवशी सेहवागने चेन्नईत अफ्रिकेविरूद्ध 319 धावा काढल्या होत्या. त्यामुळे 29 मार्च हा दिवस वीरूसाठी खास असतो. पण वीरू या दोन्ही वेळेस आपला खास लाल रंगाचा रूमाल जवळ ठेवला होता.

  तसंही क्रिकेटपटू आणि त्यांचा श्रद्धाळूपणा किंवा नशीब, दैवावर असलेला विश्वास या गोष्टींना एकमेकांपासून वेगळे करणे सहज शक्य नाही. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड सारख्या महान फलंदाजांपासून ते सध्याच्या विराटपर्यंत सगळ्यांमध्येच त्यांच्या खास अशा श्रद्धेशी निगडीत गोष्टी आहेत. मग यात जर्सीचा क्रमांक असेल किंवा बॅटिंगला जाण्यापूर्वी किंवा बॉलिंग करण्यापूर्वी ते काय करतात, अशा अनेक बाबी. अनेकदा याला अंधश्रद्धाही म्हटले गेले आहे. आपल्या आवडीच्या क्रिकेटपटुंच्या अशाच काही सवयी किंवा विश्वासाबाबत आपण माहिती घेऊयात.

  पुढील स्लाईड्सवर वाचा, कुंबळे सचिनकडे द्यायचा टोपी आणि स्वेटर...

Trending