Home | Sports | Expert Comment | IPL 2018 Opening Ceremony: Date, time, venue, tickets and much moe

IPL 2018 ची ओपनिंग सेरेमनी आज: मलायकाने असे ठोकले होते ठुमके, पाहा तिचे जलवे

दिव्यमराठी वेब टीम | Update - Apr 07, 2018, 11:04 AM IST

IPL च्या 11 व्या सीजनची ओपनिंग सेरेमनी शनिवारी मुंबईत होत आहे. ज्याच बॉलिवूडची मंडळी थिरकणार आहे.

 • IPL 2018 Opening Ceremony: Date, time, venue, tickets and much moe
  गेल्या वर्षी मुंबईतील ओपनिंग सेरेमनीत परफॉर्म करताना मलायका अरोरा

  स्पोर्ट्स डेस्क- IPL च्या 11 व्या सीजनची ओपनिंग सेरेमनी आज (7 एप्रिल) मुंबईत होत आहे. ज्याच बॉलिवूडची मंडळी थिरकणार आहे. यंदाच्या ओपनिंग सेरेमनीत बॉलिवूड स्टार्स ऋतिक रोशन आणि प्रभूदेवा मुख्य आकर्षण असतील. त्यांच्यासोबत वरूण धवन, परिणिती चोप्रा, जॅकलीन फर्नांडिस परफॉर्म करणार आहेत. शनिवारी सायंकाळी सहा वाजता ओपनिंग सेरेमनीचे आयोजन केले आहे. दीड तास हा सेरेमनी चालेल. यानंतर दोन्ही कर्णधार टॉस करतील. यानंतर त्याच रात्री आठ वाजता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात लढत होईल. रोहित शर्मा आणि एमएस धोनी हेच केवळ दोन कर्णधार ओपनिंग सेरेमनीत सहभागी होतील. इतर कर्णधार आपापल्या संघासमवेत असतील.

  यंदाच्या ओपनिंग सेरेमनीसाठी 50 कोटींचे बजेट तयार केले गेले होते. मात्र, प्रशासकीय समितीने ते 30 कोटींवर आणले. मात्र, आयोजक समितीने सर्व खर्च केवळ 18 कोटींत भागवला आहे. त्यामुळे यंदाचा ओपनिंग सेरेमनी कसा होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यासाठी दोन दिवस बाकी आहेत. मात्र, तोपर्यंत आपण गेल्या वर्षीच्या सेरेमनीचे फोटो पाहूयात.

  गेल्या वर्षी अॅक्ट्रेस मलायका अरोरा आणि सुशांतसिंग राजपूतने परफॉर्म केले होते. या दोन्ही बॉलिवूड स्टार्सनी आपल्या खास डान्स परफॉर्मन्सने सर्वांना एंटरटेन केले होते.

  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मलायक अरोराचे IPL ओपनिंग सेरेमनीतील जलवा...

 • IPL 2018 Opening Ceremony: Date, time, venue, tickets and much moe
  2017 ओपनिंग सेरेमनीत परफॉर्म करताना सुशांतसिंग राजपूत आणि मलायका आरोरा.....
 • IPL 2018 Opening Ceremony: Date, time, venue, tickets and much moe
  मलायक अरोराच्या डान्सवर प्रेक्षक फिदा झाले होते.
 • IPL 2018 Opening Ceremony: Date, time, venue, tickets and much moe
  सुंशातसिंगने जबरदस्त परफार्मन्स दिला होता.
 • IPL 2018 Opening Ceremony: Date, time, venue, tickets and much moe
  पण त्याच्याहून सरस डान्स मलायकने केला होता.
 • IPL 2018 Opening Ceremony: Date, time, venue, tickets and much moe
  मलायका व सुशांत
 • IPL 2018 Opening Ceremony: Date, time, venue, tickets and much moe
  मलायकाची एंट्री अशी झाली होती.
 • IPL 2018 Opening Ceremony: Date, time, venue, tickets and much moe
  सुंशातसिंग व मलायका...
 • IPL 2018 Opening Ceremony: Date, time, venue, tickets and much moe
  मलायका लाल घाग-यात जबरदस्त दिसत होती.
 • IPL 2018 Opening Ceremony: Date, time, venue, tickets and much moe
  सुंशांतसिंगची राजपूतची एंट्री...
 • IPL 2018 Opening Ceremony: Date, time, venue, tickets and much moe
  सुंशातसिंग...

Trending