Home | Sports | Expert Comment | IPL 2018- Virat Kohli IPL Popular Photos

जेव्हा कोहलीचे हे PHOTO झाले व्हायरल, पाहा IPL मधील त्याचे फनी मोमेंट्स

दिव्यमराठी वेब टीम | Update - Apr 09, 2018, 11:44 AM IST

विराट कोहलीचा संघ रविवारी रात्री कोलकात्याविरूद्ध IPL-11 मध्ये आपली पहिली मॅच खेळेल.

 • IPL 2018- Virat Kohli IPL Popular Photos
  2013 मधील IPL-6 मध्ये पुणे वॉरियर्सविरूद्ध एका मॅचच्या आधी तमिळ अॅक्ट्रेस संजनाला न्याहाळताना विराट कोहली...

  स्पोर्ट्स डेस्क- विराट कोहलीचा संघ रविवारी रात्री कोलकात्याविरूद्ध IPL-11 मध्ये आपली पहिली मॅच खेळेल. दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा प्रदीर्घ दौरा झाल्यानंतर विराटने विश्रांती घेतली होती. त्यामुळे श्रीलंकेत झालेल्या तिरंगी मालिकेत रोहित शर्माने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. आता महिन्याभराची सुट्टी घेऊन ताजातवाना विराट मैदानात उतरताना दिसेल. पण मैदानात नेहमी आक्रमक दिसणारा विराट कधी कधी खूपच फनी अंदाजात सुद्धा दिसला आहे. IPL दरम्यान त्याचे असे अनेक फोटोज कॅप्चर झाले आहेत. ज्यात तो कधी डान्स करताना तर तरूणींकडे पाहताना दिसला आहे.

  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, विराट कोहलीचे असेच आणखी 9 फोटोज...

 • IPL 2018- Virat Kohli IPL Popular Photos
  विराट-गेल या जोडीने भर मैदानातच असा डान्स केला होता.
 • IPL 2018- Virat Kohli IPL Popular Photos
  पावसामुळे एकदा मॅच थांबली होती त्यावेळी विराटने मैदानात भर पावसात असा रेन डान्स केला होता.
 • IPL 2018- Virat Kohli IPL Popular Photos
  विराट आणि कन्नड, तेलगू अभिनेत्री संजनाकडे असा टक लावून पाहत होता.
 • IPL 2018- Virat Kohli IPL Popular Photos
  IPL-6 मधील एका मॅचमध्ये विराट कोहली कन्नड अॅक्ट्रेस रागिनीला पाहतच बसला होता. त्याचे लक्ष टॉसकडे नव्हतेच.
 • IPL 2018- Virat Kohli IPL Popular Photos
  बंगळउरूचा गोलंदाज तरबूज शस्मीने विकेट घेतल्यानंतर दोघांनी असा डान्स केला होता.
 • IPL 2018- Virat Kohli IPL Popular Photos
  २०१६ साली गेल पिता बनला होता. त्यावेळी झालेल्या एका नाईट पार्टीत दोघांचा असा अंदाज होता.
 • IPL 2018- Virat Kohli IPL Popular Photos
  विराट आणि युवी यांच्यात खूपच चांगली दोस्ती आहे. वेगवेगळ्या टीमकडून खेळतानाही दे दिसून आले आहे.
 • IPL 2018- Virat Kohli IPL Popular Photos
  आपली टीम रॉयल बंगळुरू टीमसाठी अॅड शूट करताना वेगवेगळ्या पोज देताना विराट कोहली...
 • IPL 2018- Virat Kohli IPL Popular Photos
  आपला सहकारी डॅरेन सामीसोबत विजयाचा आनंद साजरा करताना विराट...

Trending