Home | Sports | Expert Comment | Is there trouble in Yuvraj Singh and Hazel Keech's marriage? Find out here!

'कितने अजिब रिश्ते हैं यहा के', युवी, कोहली असो की धोनी, असे विसरले EX ना

दिव्यमराठी वेब टीम | Update - Apr 05, 2018, 06:03 PM IST

यातील सर्व क्रिकेटर्स वेगळ्या तरूणींसोबत लग्न करून सेटल झाले आहेत.

 • Is there trouble in Yuvraj Singh and Hazel Keech's marriage? Find out here!

  स्पोर्ट्स डेस्क- युवराज सिंह आणि त्याची पत्नी हेजल कीच यांच्यात बिनसले असल्याच्या बातम्या येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांच्या रिलेशनशिपमध्ये सध्या टेन्शन सुरू आहे. प्रत्येक पोस्टमध्ये आपल्यी पत्नीला सामील करणा-या युवराजने 28 फेब्रुवारीनंतर पत्नीसोबत एकही फोटो सोशल मीडियात शेयर केलेला नाही. तर, हेजलच्या इंस्टाग्राम पोस्ट्सपासून युवराज 1 मार्चनंतर गायब झालेला दिसत आहे.

  युवी- हेजलच्या लग्नाला दीड वर्षेही झाले नाही तोच त्यांच्यात दुरावा झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. युवी कधी काळी पार्टी बॉय होता. कधी काळी युवीचे दीपिका पादुकोन, प्रिती झिंटापासून किम शर्मासोबत नाव जोडले गेले आहे. पण युवीच काय भारतात प्रचंड ग्लॅमर असलेल्या क्रिकेटमधील बहुतेक खेळाडूंची नावे वेगवेगळ्या तरूणीसोबत जोडली गेली. अनेकांचे खुलेआम अफेयर होते. यातील काहींनी यंगेजमेंट केली होती तर काहींनी अनेक वर्षाच्या अफेयरनंतरही वेगळे होणे पसंत केले.आज यातील सर्व क्रिकेटर्स वेगळ्या तरूणींसोबत लग्न करून सेटल झाले आहेत. पण कधी काळी त्यांचे वेगवेगळ्या तरूणींशी जोडले गेले आज आपण अशाच जोड्याबाबत माहिती घेणार आहोत.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इंडियन क्रिकेटरचे कोणाकोणासोबत होते linkups...

Trending