Home | Sports | Expert Comment | Michael Clarks Luxurious Life On His Birthday

230 एकरांत पसरलाय या कांगारू क्रिकेटरचा व्हिला, जगतो अशी Royal Life

दिव्यमराठी वेब टीम | Update - Apr 02, 2018, 11:41 AM IST

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि कर्णधार मायकल क्लार्क लग्जरियस लाईफ जगण्याच्या बाबतीत बाकी क्रिकेटर्सच्या खूपच पुढे आहे.

 • Michael Clarks Luxurious Life On His Birthday
  230 एकरात पसरलेला व्हिला... (इनसेटमध्ये पत्नी कायले क्लार्कसमवेत मायकल क्लार्क.....)

  स्पोर्ट्स डेस्क- माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि कर्णधार मायकल क्लार्क लग्जरियस लाईफ जगण्याच्या बाबतीत बाकी क्रिकेटर्सच्या खूपच पुढे आहे. क्लार्क आज ( 2 एप्रिल 1981) आपला 36 वा बर्थडे साजरा करत आहे. आपल्याला हे जाणून धक्का बसेल की, क्लार्कचा व्हिला 230 एकरात पसरलेला आहे. 230 एकरात, म्हणजे एखादी रहिवासी लोकवस्ती बनू शकते इतका मोठा तो परिसर आहे. 35 कोटी रूपये आहे किंमत...

  - क्लार्कच्या या व्हिलाचे नाव राउंडहिल रिट्रीट आहे, ज्याची किंमत 5 मिलियन डॉलर्स (35 कोटी रुपये) असल्याचे बोलले जाते. मात्र, ही जमिनीची जुनी किंमत आहे.
  - या व्हिलाच्या आत हॉर्स रेसिंग ट्रॅक, मिनी क्रिकेट ग्राउंड, स्वीमिंग पूल, गोल्फ कोर्सपासून जगातील इतर सर्व सुविधा आहेत.

  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अशी रॉयल लाईफ जगतो मायकल क्लार्क...

 • Michael Clarks Luxurious Life On His Birthday
  2015 मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर क्लार्क आता प्रॉपर्टीत गुंतवणूक करतो.
 • Michael Clarks Luxurious Life On His Birthday

  क्लार्कने आपल्या या विलाला आधी भाड्याने देण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी त्याने 1200 डॉलर प्रतिदिन इतके भाडे आकारले होते. मात्र, एवढ्या महागड्या किंमतीला कोणी घ्यायला तयार होईना. त्यामुळे क्लार्कने हा विला विकण्याचा निर्णय घेतला होता.

 • Michael Clarks Luxurious Life On His Birthday
  क्लार्कने या विलात स्वत:साठी बार एरिया बनवला होता ज्यात तो आपल्या फ्रेंड्ससमवेत एन्जॉय करायचा.
 • Michael Clarks Luxurious Life On His Birthday
  लक्जीरियस लाईफ जगणा-या क्लार्कला कार्स आणि बाईक्सचा खूपच छंद आहे.
 • Michael Clarks Luxurious Life On His Birthday
  क्लार्कची वाईफ कायले ऑस्ट्रेलियाची जानी-मानी मॉडेल आणि टीव्ही अॅंकर राहिली आहे.
 • Michael Clarks Luxurious Life On His Birthday
  दोघांनी अनेक काळाच्या अफेयरनंतर २०१२ मध्ये लग्न केले होते.
 • Michael Clarks Luxurious Life On His Birthday
  क्लार्क फ्री टाईममध्ये आपल्या हार्ले डेविडसन आणि निंजा यावरून बाइकिंग करतो.
 • Michael Clarks Luxurious Life On His Birthday
  क्लार्कने आपल्या वनडे करियरमध्ये 245 मॅच खेळून 7981 धावा बनवल्या होत्या. यात 8 शतके तर 58 अर्धशतके होती.

Trending