Home | Sports | Expert Comment | MS Dhoni wife Sakshis Funny Face Expressions During IPL

IPL मध्ये MS धोनीची Wife साक्षीचे 10 Funny एक्सप्रेशन्स, पाहा हे PHOTOS

दिव्यमराठी वेब टीम | Update - Apr 03, 2018, 10:10 AM IST

IPL मध्ये सर्वात पॉपुलर क्रिकेटर वाईफ आहे साक्षी धोनी. साक्षीचे अनेक फनी फेस एक्सप्रेशन्स कॅमे-यात कैद झाले.

 • MS Dhoni wife Sakshis Funny Face Expressions During IPL
  साक्षी धोनी IPL ची सर्वात पॉपुलर क्रिकेटर वाईफ आहे.

  स्पोर्ट्स डेस्क- IPL मध्ये सर्वात पॉपुलर क्रिकेटर वाईफ आहे साक्षी धोनी. 2010 मध्ये धोनीसोबत लग्न केल्यानंतर साक्षी बहुतेक सर्व IPL सीजनमध्ये त्याला सपोर्ट करताना स्टेडियमवर दिसते. या दरम्यान साक्षीचे अनेक फनी फेस एक्सप्रेशन्स कॅमे-यात कैद झाले. गेली दोन वर्षे रायजिंग पुणे सुपरजाइंट्सकडून खेळणारा धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळणार आहे. त्याआधी 8 वर्षे आता बंदी असलेल्या टीम चेन्नईचा प्लेयर राहिला आहे. IPL चा 11 वा सीजन 7 एप्रिलपासून सुरु होत आहे.

  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, साक्षी धोनीचे असे 9 फोटोज...

 • MS Dhoni wife Sakshis Funny Face Expressions During IPL
  फ्रेंडसोबत असलेल्या साक्षीने एका मॅच दरम्यान काहीसे असे एक्सप्रेशन दिले होते.
 • MS Dhoni wife Sakshis Funny Face Expressions During IPL
  साक्षीच्या या एक्सप्रेशनची तुलना फिशसोबत झाली होती. साक्षीचा हा फोटो खूपच वायरल झाला होता.
 • MS Dhoni wife Sakshis Funny Face Expressions During IPL
  फ्रेंड पूर्णा पटेल (उजवीकडे)समवेत साक्षी...
 • MS Dhoni wife Sakshis Funny Face Expressions During IPL
  विजयानंतर आनंद व्यक्त करणारी साक्षी...
 • MS Dhoni wife Sakshis Funny Face Expressions During IPL
  IPL दरम्यान स्टेडियममध्ये उपस्थित साक्षी फील्डवर होत असलेल्या प्रत्येक मोमेंटला रिएक्ट करते.
 • MS Dhoni wife Sakshis Funny Face Expressions During IPL
  साक्षी आणि मसाबा गुप्ता...
 • MS Dhoni wife Sakshis Funny Face Expressions During IPL
  फ्रेंड मसाबा गुप्तासोबत साक्षी आपल्या टीमला चीयर करताना....
 • MS Dhoni wife Sakshis Funny Face Expressions During IPL
  एका मॅचदरम्यान भज्जीची पत्नी गीता बसरासोबत हितगूज करताना साक्षी...
 • MS Dhoni wife Sakshis Funny Face Expressions During IPL
  पूर्णा पटेलसमवेत साक्षी धोनी....

Trending