Home | Sports | Expert Comment | Mumbai Indians Star Cricketer Krunal Pandya

PHOTOS: या क्रिकेटरला ओळखता? मुंबई इंडियन्सने त्याला मोजलेत 8.8 कोटी रूपये

दिव्यमराठी वेब टीम | Update - Apr 07, 2018, 03:19 PM IST

फेब्रुवारी, 2016 मध्ये झालेल्या आयपीएल ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्स टीमच्या या क्रिकेटरला कोणीही ओळख नव्हते.

  • Mumbai Indians Star Cricketer Krunal Pandya
    स्टार क्रिकेटर होण्याआधी क्रुणाल पांड्या असा दिसत होता.

    स्पोर्ट्स डेस्क- फेब्रुवारी, 2016 मध्ये झालेल्या आयपीएल ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्स टीमच्या या क्रिकेटरला कोणीही ओळख नव्हते. मात्र, आज हा खेळाडू आपल्या टीमचा मॅच विनिंग प्लेयर्सपैकी एक आहे. आम्ही बोलतोय ऑलराउंडर क्रुणाल पंड्याबाबत. क्रुणालने 2013 मध्ये टी 20 लीग्स खेळायला सुरु केले. मात्र, त्याला खरी ओळख मिळाली ती आयपीएल-9 मध्ये, जेव्हा मुंबई इंडियन्सने त्याला 2 कोटी रुपयेला खरेदी केले. तर आयपीएल-11 पूर्वी झालेल्या लिलावात मुंबईने त्याला 8.8 कोटी रूपये मोजून आपल्या संघात कायम ठेवले आहेत. हार्दिक पंड्याचा मोठा भाऊ...

    - क्रुणाल टीम इंडियाचा उभरता ऑलराउंड क्रिकेटर हार्दिक पंड्याचा मोठा भाऊ आहे. दोघांनी एकत्रच खेळणे सुरु केले होते.
    - मात्र, आज पंड्या त्याच्यापेक्षा जास्त पॉपुलर आहे आणि इंटरनॅशनल डेब्यू सुद्धा केला आहे. आयपीएलमध्ये येण्याआधी क्रुणाल बडोदा टीमकडून क्रिकेट खेळायचा.

    चमकदार कामगिरीने टीममध्ये पक्के केले स्थान-

    - 8.8 कोटी रुपयांना यंदा मुंबईने खरेदी केलेल्या क्रुणालने आपल्या कामगिरीने स्वत:ला सिद्ध केले आहे.
    - त्याने आयपीएल-10 मध्ये दिल्ली डेयरडेविल्सविरूद्ध एका मॅचमध्ये 37 बॉलमध्ये 86 धावा काढत टीमला विजय मिळवून दिला होता. यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 6 षटकार ठोकले होते.
    - त्याच्या या जबरदस्त खेळीच्या जोरावर मुंबईने आयपीएलच्या इतिहासातील तिसरा सर्वात मोठा विजय मिळवला होता.
    - आता क्रुणाल मुंबई इंडियन्स टीमचा फिक्स प्लेयर बनला आहे. आयपीएल 11 मध्ये तो मुंबईकडूनच खेळत आहे.

    पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, क्रुणाल पंड्याचे स्टार क्रिकेटर बनण्याआधीचे 8 फोटोज, ज्यात तो एकदम वेगळ्या LOOK मध्ये दिसायचा.....

  • Mumbai Indians Star Cricketer Krunal Pandya
    क्रुणालचा जन्म 24 मार्च, 1991 रोजी अहमदाबादमध्ये झाला.
  • Mumbai Indians Star Cricketer Krunal Pandya
    त्याच्या वडिलांचे नाव हिमांशु पंड्या आहे, जे 1999 मध्ये बडोद्यात शिफ्ट झाले होते.
  • Mumbai Indians Star Cricketer Krunal Pandya
    क्रुणाल पंड्या डाव्या हाताचा फलंदाज आणि स्लो ऑर्थोडॉक्स बॉलर आहे.
  • Mumbai Indians Star Cricketer Krunal Pandya
    क्रुणालने 2014 मध्ये गुजरातविरूद्ध डेब्यू केला होता.
  • Mumbai Indians Star Cricketer Krunal Pandya
    क्रुणाल (सर्वात पहिला) ने माजी क्रिकेटर किरण मोरेकडून क्रिकेटचे धडे घेतले.
  • Mumbai Indians Star Cricketer Krunal Pandya
    मार्च, 2013 मध्ये बंगालविरूद्ध त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळत टी 20 डेब्यू केला होता.
  • Mumbai Indians Star Cricketer Krunal Pandya
    पॅरेंट्स आणि नातेवाईकासह क्रुणाल...
  • Mumbai Indians Star Cricketer Krunal Pandya
    8.8 कोटी रुपयांना यंदा मुंबईने खरेदी केलेल्या क्रुणालने आपल्या कामगिरीने स्वत:ला सिद्ध केले आहे.

Trending