Home | Sports | Expert Comment | Nitish Rana Profile, see Personal Life photo of Nitish Rana

दिल्लीचा हा हिरा मुंबई नव्हे कोलकात्याकडून खेळणार, पाहा पर्सनल लाईफ फोटोज...

दिव्यमराठी वेब टीम | Update - Apr 06, 2018, 10:17 AM IST

दिल्लीचा डावखुरा फलंदाज नितीश राणा यंदा प्रथमच कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार आहे.

 • Nitish Rana Profile, see Personal Life photo of Nitish Rana
  नितीश राणा यंदा मुंबई नव्हे कोलकात्याकडून खेळणार आहे.

  स्पोर्ट्स डेस्क- दिल्लीचा डावखुरा फलंदाज नितीश राणा यंदा प्रथमच कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार आहे. गेल्या वर्षी मुंबईच्या विजेतपदात नितिश राणाचा मोठा सहभाग राहिला. तीन सीजन (2015 ते 2017) मुंबईकडून खेळलेला राणा पहिल्या सीजनमध्ये राखीव खेळाडू ठरला तर 2016 च्या सीजनमध्ये केवळ त्याला 4 सामनेच खेळवले होते. 2017 मध्ये त्याने दमदार कामगिरी करत आपल्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, दमदार कामगिरी केल्यानंतर मुंबईने त्याला यंदा रिलीज केले मात्र, कोलकात्याने त्याला खिशात घातले. कोण आहे नितीश राणा...

  - 24 वर्षाचा नितिश राणा दिल्लीचा राहणारा आहे आणि रणजीत तो दिल्ली टीमकडून खेळतो.
  - राणा लेफ्ट-राईट कॉम्बिनेशन असणारा खेळाडू आहे. तो बॅटिंग डाव्या हाताने करतो तर बॉलिंग उजव्या हाताने करतो.
  - त्याने आपला फर्स्ट क्लास डेब्यू ऑक्टोबर 2015 मध्ये विदर्भविरूद्ध केला होता.
  - नितिशने IPL करियरमध्ये आतापर्यंत 17 मॅच खेळल्या आहेत. ज्यात चार फिफ्टीसह एकून 437 धावा ठोकल्या आहेत.
  - IPL-10 मध्ये मुंबईकडून खेळताना जबरदस्त कामगिरी केली होती. 2017 मध्ये मुंबईकडून खेळताना 13 सामन्यात 333 धावा केल्या होत्या.
  - त्यामुळे यंदा कोलकात्याकडून तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.

  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, नितीश राणाच्या गर्लफ्रेंडसह त्याचे पर्सनल लाईफचे फोटोज...

 • Nitish Rana Profile, see Personal Life photo of Nitish Rana
  विराट कोहलीसमवेत नितीश राणा...
 • Nitish Rana Profile, see Personal Life photo of Nitish Rana
  नितिशच्या गर्लफ्रेंडचे नाव साची मारवाह आहे. ती एक इंटिरियर आर्किटेक्ट आहे.
 • Nitish Rana Profile, see Personal Life photo of Nitish Rana
  युवीसमवेत राणा...
 • Nitish Rana Profile, see Personal Life photo of Nitish Rana
  साची मारवाहसह नितीश राणा...
 • Nitish Rana Profile, see Personal Life photo of Nitish Rana
  रणवीरसिंगसमवेत राणा....
 • Nitish Rana Profile, see Personal Life photo of Nitish Rana
  अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायसमवेत नितिश...
 • Nitish Rana Profile, see Personal Life photo of Nitish Rana
  क्रिकेटर मित्रांसह राणा...
 • Nitish Rana Profile, see Personal Life photo of Nitish Rana
  गर्लफ्रेंड साची मारवाहसमवेत नीतिश राणा....
 • Nitish Rana Profile, see Personal Life photo of Nitish Rana
  जॉन्टी -होड्ससमवेत राणा...
 • Nitish Rana Profile, see Personal Life photo of Nitish Rana
  मोठा भाऊ व वहिनीसमवेत राणा...
 • Nitish Rana Profile, see Personal Life photo of Nitish Rana
  नितिशने IPL करियरमध्ये आतापर्यंत 17 मॅच खेळल्या आहेत. ज्यात चार फिफ्टीसह एकून 437 धावा ठोकल्या आहेत.

Trending