Home | Sports | Expert Comment | Pakistani Cricketers In IPL

पाकिस्तानी खूपच मिस करत असतील IPL असे मोमेंट्स, पाहा हे PHOTOS

दिव्यमराठी वेब टीम | Update - Apr 02, 2018, 10:28 AM IST

इंडियन प्रीमियर लीगमध्ये जगभरातील स्टार क्रिकेटर्स एकत्र खेळतात. फक्त पाकिस्तानी खेळाडू या लीगमध्ये खेळत नाहीत.

 • Pakistani Cricketers In IPL
  आयपीएलमध्ये २००८ साली एका मॅचमध्ये शोएब अख्तरने सामना जिंकून दिल्यानंतर शाहरूखने त्याला अशी मिठी मारली होती.

  स्पोर्ट्स डेस्क- इंडियन प्रीमियर लीगमध्ये जगभरातील स्टार क्रिकेटर्स एकत्र खेळतात. फक्त पाकिस्तानी खेळाडू या लीगमध्ये खेळत नाहीत. मात्र, असे असले तरी सुरुवातीच्या काही हंगामात पाकिस्तानी खेळाडू IPL मध्ये दिसले होते. यात शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर यासारखे खेळाडू सामील होते. शोएब अख्तर कोलकाता नाईटरायडर्स टीमकडून खेळायचा. काही वर्षापूर्वी त्याने IPL ची आठवण काढताना आपल्या टीमचा ओनर शाहरुख खानसमवेतचा एक फोटो शेयर केला होता.

  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, IPL मध्ये खेळलेले पाकिस्तानी खेळाडूंचे असेच काही फोटोज...

 • Pakistani Cricketers In IPL
  पाकचा वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीरने राजस्थान रॉयल्सला एक सामना जिंकून दिल्यानंतर वॉर्नसमवेत अशी पोझ दिली होती.
 • Pakistani Cricketers In IPL
  सचिनला बाद केल्यानंतर आनंद व्यक्त करताना शाहिद आफ्रिदी....
 • Pakistani Cricketers In IPL
  पाकचा माजी गोलंदाज अजहर महमूद पंजाब संघाकडून खेळला.
 • Pakistani Cricketers In IPL
  २००८ साली विजेता राहिलेल्या राजस्थान रॉयल्स संघाचा भाग राहिलेला युनूस खान...
 • Pakistani Cricketers In IPL
  शाहिद आफ्रिदी आणि शोएब मलिक आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघाकडून खेळताना...
 • Pakistani Cricketers In IPL
  शाहिद आफ्रिदी लक्ष्मण व गिलख्रिस्टसमवेत....
 • Pakistani Cricketers In IPL
  सोहेल तन्वीर व महमद कैफ. दोघेही राजस्थानकडून खेळले आहेत.
 • Pakistani Cricketers In IPL
  पाकिस्तानी खेळाडूंसह सेहवाग...
 • Pakistani Cricketers In IPL
  मोहम्मद हाफिज....

Trending