आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या भारतीय क्रिकेटरची पत्नी राहिलीय टेनिसपटू, 7 वर्षाच्या अफेयरनंतर केलं होतं लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रॉबिन उथप्पा पत्नी शीतल गौतमसमवेत.... - Divya Marathi
रॉबिन उथप्पा पत्नी शीतल गौतमसमवेत....

स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेटर रॉबिन उथप्पाने मार्च 2016 मध्ये गर्लफ्रेंड शीतल गौतमसोबत लग्न केले होते. या कपलने नुकतीच आपली दुसरी मॅरेज एनिवर्सिरी साजरी केली. हा लग्न समारंभ ख्रिश्चन पद्धतीने चर्चमध्ये पार पडला होता. नोव्हेंबर 2015 मध्ये उथप्पाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी, 12 नोव्हेंबरला या कपलचा साखरपुडा झाला होता. 7 वर्षांपासून होते अफेअर...

 

- रॉबिन उथप्पा 2008 पासूनच शीतल गौतमसोबत रिलेशनशिपमध्ये होता. 
- शीतल क्रिकेट सामने पाहण्यासाठी फारशी मैदानावर दिसत नाही, मात्र ती माध्यमांवर रॉबिनचे मोकळेपणाणे समर्थन करते. 
- या रिलेशनचा खुलासा, जून 2014 मध्ये झाला होता, जेव्हा रॉबिनने शीतलच्या वाढदिवसाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. 
- 12 नोव्हेंबर 2015 ला साखरपुडा होण्याआधी हे कपल तब्बल 7 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.


खेळाशी जूनेच नाते...


- रॉबिन उथप्पाचे खेळाशी जूनेच नाते आहे. त्याचे वडील वेणु उथप्पा हॉकी अंपायर होते.
- तर त्याची गलफ्रेंड शीतल गौतमही टेनिस प्लेयर होती.
- 1987 मध्ये जन्मलेल्या शीतलला सुरुवातीपासूनच टेनिसची आवड होती. तिने स्टेट लेवलवर अनेक सामने खेळले आहेत.

 

पुढीस स्लाईड्वर पाहा, शीतल गौतमचे काही खास ग्लॅमरस फोटोज...

बातम्या आणखी आहेत...