Home | Sports | Expert Comment | Shahrukh Khan, Co-Owner Of IPL Team KKR Met With His Team Members

जेव्हा क्रिकेटर्स Wifes नी घेरले रोमान्स किंग शाहरुख खानला, पाहा PHOTOS

दिव्यमराठी वेब टीम | Update - Apr 01, 2018, 05:26 PM IST

7 एप्रिलपासून सुरू होणा-या इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा यंदाचा 11 सीजन आहे.

 • Shahrukh Khan, Co-Owner Of IPL Team KKR Met With His Team Members
  IPL टीम 'कोलकाता नाईटरायडर्स' च्या खेळाडूंच्या पत्नींसमवेत टीमचा को-ओनर शाहरुख खान...

  स्पोर्ट्स डेस्क- 7 एप्रिलपासून सुरू होणा-या इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा यंदाचा 11 सीजन आहे. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान IPL टीम 'कोलकाता नाईटरायडर्स' चा को-ओनर आहे. टीमचा को-ओनर असूनही तो आपल्या टीमच्या क्रिकेटर्सना जास्त भेटू शकत नाही. याच कारणामुळे IPL च्या मागील हंगामात त्याने टीम मेंबर्सला भेटण्यासाठी एक पार्टी ठेवली होती. ज्यात बहुतेक क्रिकेटर्स आपल्या पत्नीसह पोहचले होते. जेव्हा क्रिकेटर्स वाईफनी घेरले शाहरुखला...

  - या गेट-टू-गेदरमध्ये शाहरुख आपल्या भोवती असल्याने क्रिकेटर्स आणि त्यांच्या पत्नी खूपच आनंदी झाल्या होत्या. त्यांनी SRK समवेत जोरदार फोटो काढले होते.
  - शाहरुखसमवेत फोटो क्लिक करण्यासाठी क्रिकेटर्स आणि त्यांच्या पत्नीही एक्सायटेड होते.
  - किंग खान सुद्धा कोणाला निराश केले नाही आणि त्याने सर्व कपल्ससमवेत वेगवेगळे फोटो काढले.
  - बॉलिवूड स्टारसमवेत फोटो घेणा-यात आंद्रे रसेल, पियूष चावला, रॉबिन उथप्पा आणि उमेश यादव सामील होते.
  - याशिवाय पार्टी दरम्यान शाहरुखला यूसुफ पठानचा मुलगा अयान सोबत क्रिकेट खेळताना पाहिले गेले.

  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, पार्टी दरम्यान कशा पद्धतीने क्रिकेटर्स वाईफमध्ये घेरला होता शाहरुख...

 • Shahrukh Khan, Co-Owner Of IPL Team KKR Met With His Team Members
  वेगवान गोलंदाज उमेश यादवची पत्नी तान्यासमवेत शाहरूखसमवेत...
 • Shahrukh Khan, Co-Owner Of IPL Team KKR Met With His Team Members
  क्रिकेटर पियूष चावला व त्याची पत्नी अनुभूतीसमवेत शाहरूख...
 • Shahrukh Khan, Co-Owner Of IPL Team KKR Met With His Team Members
  रॉबिन उथप्पा व त्याची पत्नी शीतल गौतमसमवेत शाहरूख....
 • Shahrukh Khan, Co-Owner Of IPL Team KKR Met With His Team Members
  वेस्ट इंडिजचा क्रिकेटर आंद्रे रसेल आणि त्याची पत्नी जेसिम लॉरा हिच्यासमवेत शाहरूख...
 • Shahrukh Khan, Co-Owner Of IPL Team KKR Met With His Team Members
  शाहरूखसमवेत उमेश यादव व त्याची पत्नी तान्या...
 • Shahrukh Khan, Co-Owner Of IPL Team KKR Met With His Team Members
  युसूफ पठाणचा मुलगा अयान याच्यासमवेत किंग खान....
 • Shahrukh Khan, Co-Owner Of IPL Team KKR Met With His Team Members
  बॉलिवूड अॅक्ट्रेस जूही चावलासमवेत पीयूष चावला आणि त्याची पत्नी अनुभूती...
 • Shahrukh Khan, Co-Owner Of IPL Team KKR Met With His Team Members

  केकेआर क्रिकेटर्सच्या वाईफ. डावीकडून जेसिम लॉरा (आंद्रे रसेल), अनुभूती चौहान (पीयूष चावला), नताशा जैन (गौतम गंभीर), नंदिता कुमार (सुनील नारायण), उम्मी अहमद (शाकिब अल हसन) (उजवीकडून दुसरी) आणि तान्या (उजवीकडे)...

Trending