Home | Sports | Expert Comment | Steve Smith expelled as Rajasthan Royals captain for IPL 2018

PHOTOS: 26 कोटींच्या घरात WIFE सह राहतो कांगारू कर्णधार स्टीव्ह स्मिथ

दिव्यमराठी वेब टीम | Update - Mar 27, 2018, 10:55 AM IST

बॉल टेम्परिंग प्रकरणात अडकल्यानंतर स्टीव स्मिथला ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

 • Steve Smith expelled as Rajasthan Royals captain for IPL 2018
  आपल्या घरात पत्नीसह ब्रेकफास्ट करताना...

  स्पोर्ट्स डेस्क- बॉल टेम्परिंग प्रकरणात अडकल्यानंतर स्टीव स्मिथला ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागले आहे. त्यानंतर आता आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स या संघ व्यवस्थापनानेही स्मिथच्या ऐवजी अजिंक्य रहाणेला कर्णधारपदी नेमले आहे. या नाचक्कीमुळे तो आयपीएलमधील यंदाचा हंगाम खेळणार की नाही यावरही प्रश्नचिन्ह आहेत. यंदा राजस्थान रॉयल्सने त्याला 12. 5 कोटी रूपये मोजून आपल्या संघात घेतले होते व त्याच्याकडे कर्णधारपद सोपवले होते. 2010 पासून जोडलाय आयपीएलशी....

  - स्टीव्ह स्मिथ 2010 पासून भारतातील आयपीएलशी जोडला गेला आहे.
  - स्टीव्ह स्मिथला सर्वप्रथम 2010 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने खरेदी केले होते.
  - यानंतर 2012 मध्ये पुणे वॉरियर्स संघाने आणि नंतर राजस्थान रॉयल्सने त्याला खरेदी केले.
  - यानंतर 2015 साली राजस्थान रॉयल्सला दोन वर्षासाठी निलंबित केल्यानंतर नव्याने तयार झालेल्या पुणे संघाकडून तो दोन वर्षे खेळला.
  - मात्र, पुणे संघाचे अस्तित्त्व संपताच तो पुन्हा आपल्या मूळ राजस्थान रॉयल्स संघाशी जोडला गेला आहे.
  - स्मिथ इतका मौल्यवान खेळाडू आहे की त्याला राजस्थानने यंदा 12.5 कोटी रूपये मोजले.

  आयपीएलच्या पैशांतून खरेदी केले अलिशान घर-

  - स्टीव्ह स्मिथने आयपीएलमधील पैशांतून अलिशान घर खरेदी केले आहे.
  - स्मिथने 2016 मध्ये 26 कोटी रूपये किंमतीचा आशियाना खरेदी केला आहे ज्यात तो आपली लाँग टाईम गर्लफ्रेंड व आताची पत्नी डॅनी विलीससमवेत राहतो. स्टीव्हने डॅनीसोबत जून 2017 मध्ये लग्न केले.
  - इंडियन प्रीमियर लीगमधून मिळालेल्या पैशांतूनच हे घर खरेदी केल्याचे स्टीव्हने एकदा सांगितले होते.
  - राजस्थान रॉयल्सवर बंदी घातल्यानंतर स्मिथला पुणे सुपर जाएंट्सने 5.5 कोटी रूपयांना खरेदी केले होते.
  - विशेष म्हणजे धोनीसारख्या दिग्गज खेळाडूला हटवून पुणे संघाने स्मिथकडे नेतृत्त्व दिले होते. यावरून स्टीव्हच्या खेळाचा अंदाज लावू शकता. आयपीएलमधील कामगिरीने त्याने आपली भरमसाठ किंमत वाढवली आहे.

  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, स्टीव स्मिथच्या फॅमिलीचे व त्याच्या अलिशान घराचे फोटोज....

 • Steve Smith expelled as Rajasthan Royals captain for IPL 2018
  स्मिथच्या घरी बनवलेला स्वीमिंग पूल, इन्सेटमध्ये पत्नी डॅनीसह स्मिथ..
 • Steve Smith expelled as Rajasthan Royals captain for IPL 2018
  स्मिथ येथे आपली पत्नी डॅनी विलीससमवेत राहतो.
 • Steve Smith expelled as Rajasthan Royals captain for IPL 2018
  स्मिथचा बेडरूम....
 • Steve Smith expelled as Rajasthan Royals captain for IPL 2018
  बाहेरून असा दिसतो स्मिथचा व्हिला....
 • Steve Smith expelled as Rajasthan Royals captain for IPL 2018
  सोफ्यावर आराम करताना स्मिथ...
 • Steve Smith expelled as Rajasthan Royals captain for IPL 2018
  स्मिथच्या घरात एक जिम, थिएटर आणि प्लेईंग एरिया सुद्धा आहे.
 • Steve Smith expelled as Rajasthan Royals captain for IPL 2018
  एका कार्यक्रमात पत्नी डॅनीसह स्मिथ.....
 • Steve Smith expelled as Rajasthan Royals captain for IPL 2018
  पत्नी डॅनीसह स्मिथ....
 • Steve Smith expelled as Rajasthan Royals captain for IPL 2018
  पत्नी डॅनीसह स्मिथ....
 • Steve Smith expelled as Rajasthan Royals captain for IPL 2018
  पत्नी डॅनीसह एका निवांतक्षणी स्मिथ....
 • Steve Smith expelled as Rajasthan Royals captain for IPL 2018
  ही आहे स्मिथची छोटी बहिण क्रिस्टिन
 • Steve Smith expelled as Rajasthan Royals captain for IPL 2018
  आई गिलियनसमवेत स्टीव्ह स्मिथ....
 • Steve Smith expelled as Rajasthan Royals captain for IPL 2018
  स्मिथचे पिता पीटर .....
 • Steve Smith expelled as Rajasthan Royals captain for IPL 2018
  आपल्या डॉगीसह डॅनी व स्मिथ....
 • Steve Smith expelled as Rajasthan Royals captain for IPL 2018
  पेपर वाचतानाचा डॅनीचा टिपलेला फोटो.....
 • Steve Smith expelled as Rajasthan Royals captain for IPL 2018
  स्टीव्ह स्मिथ व डॅनी 2011 पासून एकत्र आहेत. जून 2017 मध्ये त्यांनी लग्न केले.
 • Steve Smith expelled as Rajasthan Royals captain for IPL 2018
  स्मिथने लग्नानंतर हा फोटो शेयर केला होता.
 • Steve Smith expelled as Rajasthan Royals captain for IPL 2018
  2011 साली स्मिथची डॅनीसोबत एका कार्यक्रमानंतर बारमध्ये भेट झाली होती.

Trending