Home | Sports | Expert Comment | When Cricketers Went Out Of Control In IPL

IPL मध्ये क्रिकेटर्सने जेव्हा ओलांडल्या मर्यादा, पाहा अशा Moments चे PHOTOS

दिव्यमराठी वेब टीम | Update - Mar 31, 2018, 09:44 AM IST

आयपीएलचा 11 वा सीजन 7 एप्रिलपासून सुरु होत आहे. IPL दरम्यान मॅचमध्ये जबरदस्त रोमांच पाहायला मिळतो.

 • When Cricketers Went Out Of Control In IPL
  मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर हरभजनसिंगने नीता अंबानीला असे उचलले होते.

  स्पोर्ट्स डेस्क- आयपीएलचा 11 वा सीजन 7 एप्रिलपासून सुरु होत आहे. IPL दरम्यान मॅचमध्ये जबरदस्त रोमांच पाहायला मिळतो. यात कधी विजयानंतर खेळाडू बेभान होऊन जातात. तर कधी पराभवानंतर त्यांचे रागाचे रूप पाहायला मिळतो. यापेक्षा खूपच वेगळ्या अंदाजात क्रिकेटर्स IPL नाईट पार्टीजमध्ये दिसतात. येथे पाहा IPL दरम्यान आतापर्यंत समोर आलेले असेच काही फोटोज, ज्यात तो आउट ऑफ कंट्रोल होतो.

  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, असेच आणखी काही फोटोज...

 • When Cricketers Went Out Of Control In IPL
  IPL पार्टीत सर्वात जास्त वेस्ट इंडिज क्रिकेटर ख्रिस गेल एन्जॉय करतो.
 • When Cricketers Went Out Of Control In IPL
  IPL पार्टी दरम्यान तरूणीच्या गळ्यात घातलेला सुरेश रैना. रोहित शर्मा आणि प्रवीण कुमार...
 • When Cricketers Went Out Of Control In IPL
  2008 च्या आधी IPL मध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार राहिलेला शेन वॉर्न गर्लफ्रेंड लिज हर्लेला किस करताना...
 • When Cricketers Went Out Of Control In IPL
  विजयाबरोबरच मुंबई इंडियन्सचा प्लेयर मिशेल मॅक्लेंघनने ओनर नीता अंबानीला शुभेच्छा दिल्या.
 • When Cricketers Went Out Of Control In IPL
  IPL च्या दरम्यान हरभजन सिंगचा अंदाज....
 • When Cricketers Went Out Of Control In IPL
  एका आयपीएल मॅच दरम्यान रोहित शर्मासोबत मॉडेल सोफिया हयात...
 • When Cricketers Went Out Of Control In IPL
  एका ipl पार्टी दरम्यान यजूयेंद्र चहल आणि ख्रिस गेल....
 • When Cricketers Went Out Of Control In IPL
  एका पार्टीत युवराजसिंगच्या जवळ ही तरूणी गेल्याचे दिसत आहे.
 • When Cricketers Went Out Of Control In IPL
  विराट कोहली आणि त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा...
 • When Cricketers Went Out Of Control In IPL
  आयपीएल पार्टीतील गेलचे अनेक वादग्रस्त फोटो समोर आले होते.
 • When Cricketers Went Out Of Control In IPL
  एका सामन्यात गेलने मुंबईची धुलाई केल्यानंतर पोलार्ड गेलचे कौतूक करताना....

Trending