आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या पार्टीत 'पापा' गेल-विराटने केला जबर्दस्त डान्स, व्हायरल झाला VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि ख्रिस गेलचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. पार्टीच्या वेळी शूट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये दोघेही जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुने यू-ट्यूबवरही अपलोड केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर शेकडो लोकांनी हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मिडिया आकाउंटवर शेअरही केला आहे.
कुणी आणि का दिली ख्रिस गेलला पार्टी...
- नुकताच गेलच्या गर्लफ्रेंडने मुलीला जन्म दिला आहे.
- त्यांनी या मुलीचे नाव ब्लश असे ठेवले आहे. मुलीला भेटण्यासाठी गेल गेल मायदेशी गेला होता.
- आता तो परत आला आहे. त्याला मुलगी झाल्याबद्दल रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाने त्याला लग्झरीअस पार्टी दिली होती.

विराटचा जबरद्स्त परफॉर्मन्स
- पार्टीमध्ये जबस्दस्त डान्स करून विराट कोहली आणि ख्रिस गेलने आश्चर्याचा धक्का दिला.
- या शिवाय गिटारवर आरसीबीचा आणखी एक क्रिकेटर दिसून आला.
- या पार्टीचे फोटोदेखील विराटने त्याच्या फेसबुकवर अपलोड केले आहेत.

पुढाल स्लाइड्सवर पाहा, ख्रिस गेल आणि विराट कोहलीचा डान्स आणि 5 व्या स्लाइडवर डान्सचा व्हिडिओ....