आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 विकेट घेत भारताला विजय मिळवून देणा-या चहलची अशी आहे पर्सनल LIFE

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चहल आपल्या खास मैत्रिणीसह.... - Divya Marathi
चहल आपल्या खास मैत्रिणीसह....

स्पोर्ट्स डेस्क- दक्षिण आफ्रिकेविरोधात रविवारी झालेल्या दुस-या एकदिवसीय सामन्यात यजुवेंद्र चहल भारतासाठी मॅच विनर बॉलर राहिला. त्याने जबरदस्त बॉलिंग करताना दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ बाद केला. यामुळे टीम इंडियाने ही 9 विकेट आणि तब्बल 29 षटके राखून जिंकली. चहलच्या पर्सनल लाईफबाबत बोलायचे झाल्यास तो हरियाणाचा आहे. मात्र, खूपच कमी लोकांना हे माहित आहेत की, कोहली सेनेचा हा किंमती हिरो पूर्वी क्रिकेटर नव्हे तर चेस म्हणजे बुद्धीबळपटू होता. चेसद्वारे केली होती स्पोर्ट्स करियरची सुरूवात...

 

- हरियाणातील जिंद जिल्यात 23 जुलै 1990 रोजी जन्मलेल्या चहलने आपल्या स्पोर्टस करियरची सुरुवात क्रिकेटमधून नव्हे तर चेसद्वारे केली होती. 
- वयाच्या सातव्या वर्षापासूनच त्याने चेस खेळणे सुरु केले होते. 
- चहलनें अंडर-12 च्या नॅशनल किड्स चेस चॅम्पियनशीप सुद्धा जिंकली होती. याशिवाय तो अंडर 16 नॅशनल चेस चॅम्पियनशीपमध्येही खेळला होता.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कशी आहे यजुवेंद्र चहलची पर्सनल लाईफ...

बातम्या आणखी आहेत...