आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पोर्ट्स डेस्क- श्रीलंका क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आणि 1996 वर्ल्ड कपचा हिरो सनथ जयसूर्यावर मध्यप्रदेशातील पातालकोट येथील जडी-बूटींद्वारे उपचार केले जाणार आहेत. जयसूर्या मागील काही दिवसापासून गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. अनेक मोठ्या रूग्णालयात व काही ठिकाणी उपचार केल्यानंतरही तो ठीक होत नाहीये. त्यामुळे त्याला भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीनने आयुर्वेदाच्या शरण जाण्याचा सल्ला दिला. सोबतच मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील आयुर्वेदाचार्य डॉ. प्रकाश इंडियन टाटा यांच्यासोबत बोलणे करून दिले.
- डॉ. टाटा हे नुकतेच पातालकोटमधील जडी-बूटी घेऊन श्रीलंकेला रवाना झाले आहेत. आता 10 फेब्रुवारीपासून श्रीलंकेचा माजी स्टार क्रिकेटर जयसूर्यावर इलाज केला जाईल.
- आशा आहे की, लवकरच जयसूर्या आपल्या पायावर चालू शकेल. हिमालयाप्रमाणेच दुर्मिळ जडी- बूटीयां पातालकोट येथे आढळून येतात.
छिंदवाडाचे आहेत प्रकाश टाटा-
- छिंदवाडामधील जुन्नारदेव येथील राहणारे डॉ. प्रकाश इंडियन टाटा आयुर्वेदातील बजे जानकार मानले जातात.
- बॉलिवूडसह देशातील नामांकित हस्तियांवर ते आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करतात. अनेक हस्तिया त्यांना आपला आध्यात्मिक गुरु सुद्धा मानतात. त्यांना आपल्या उत्कृष्ट कार्यांबद्धल अवॉर्ड मिळाले आहेत.
नी इंज्युरीने पीडित आहे जयसूर्या-
- श्रीलंकेचा माजी स्टार क्रिकेटर सनथ जयसूर्या नी इंज्युरीने ग्रस्त आहे. या आजारपणामुळे त्याला सध्या चालता-फिरताही येत नाही. त्याने सिडीच्या मदतीने चालत आहे.
- गेली काही महिने सनथ इलाज करत आहे मात्र त्याला काहीही फरक पडलेला नाही.
- आता आयुर्वेद औषधांद्वारे आपला इलाज करू इच्छित आहे ज्यासाठी टाटा यांना श्रीलंकेत बोलावले आहे.
एक डझनाहून अधिक जडी-बूटियां-
- क्रिकेटर सनथ जयसूर्याच्या इलाजासाठी एका डझनाहून अधिक जडी-बूटियां श्रीलंकेला घेऊन गेले आहेत.
- यात अपा मार्ग, सलाम पाजा, अश्वगंधा, बंसीघारा, क्यूकंद, सोनापाखी, हार सिंगार, अरंडोचा जार, आमा हल्दी, सफेद मूसली, काली मूसली सह अनेक बूटियांचा समावेश आहे.
औषधांचे भांडार आहे पातालकोट-
- पातालकोट घाट अनेक जडी-बूटियाने समृद्ध आहे.
- येथे औषधीय गुण असणारे अनेक ज्ञात आणि अज्ञात दुर्मिळ जडी बूटियांचा भांडार आहे.
जानून घ्या, पातालकोटबाबत
- मध्यप्रदेशमधील छिंदवाडा जिल्ह्यात 89 वर्गमीटरमध्ये पसरलेले पातालकोट 1700 फूट खोल आहे.
- येथे किती अडचणींचा सामना करावा लागत असेल याचा अंदाज तुम्ही यावरून बांधू शकता की, तेथे सूर्य किरणे दुपारी पोहचतात.
- सुमारे 500 वर्षांपासून भारिया जमातीचे लोग तेथे राहतात.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित फोटोज......
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.