आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण अफ्रिकेत इंडिया हाऊसला पोहचले क्रिकेटर्स, फिमेल फॅन्ससोबत असे दिसले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोहान्सबर्ग स्थित इंडिया हाउसमध्ये फीमेल फॅन्ससमवेत इंडियन क्रिकेटर्स मुरली विजय, हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल.... - Divya Marathi
जोहान्सबर्ग स्थित इंडिया हाउसमध्ये फीमेल फॅन्ससमवेत इंडियन क्रिकेटर्स मुरली विजय, हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल....

स्पोर्ट्स डेस्क- भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी मॅच 13 जानेवारीपासून सेन्चुरियन येथे खेळवली जाणार आहे. या मॅचच्या आधी इंडियन क्रिकेटर्स जोहान्सबर्ग स्थित इंडिया हाऊस येथे पोहचले. जेथे त्यांनी इंडियन हायकमिशन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दक्षिण अफ्रिकेचा माजी क्रिकेटर आणि यजमान क्रिकेट बोर्डाचे अॅडमिनिस्ट्रेटर अली बचर सुद्धा उपस्थित होते. क्रिकेटर्सने क्लिक केले फोटोज...

 

या भेटीदरम्यानचे काही फोटोज BCCI ने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेयर केले आहेत. ज्याच्यासोबत कॅप्शनमध्ये लिहले आहे की, 'टीम इंडिया जोहान्सबर्गमधील इंडिया हाऊसमध्ये पोहचली.' 
- इंडिया हाऊसवर गेल्यानंतर क्रिकेटर्स खूपच खूष दिसत होते. तेथे त्यांनी आपल्या सहका-यांसमवेत काही फोटोज क्लिक केले.  
- या दरम्यान मुरली विजय, हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुलसोबत फोटो काढण्यासाठी काही फीमेल फॅन्स तेथे पोहचल्या होत्या. 
- विराटशी संवाद साधताना माजी अफ्रिकी क्रिकेटर अली बचर खूपच खूष दिसत होते. 
- शिखर धवनने आपल्या ट्विटर अकाउंटवर जो फोटो शेयर केला, त्यात त्याने लिहले की, 'जोहान्सबर्गमध्ये सहका-यांसोबत आउटिंग खूपच छान होते. सर्वांना नव्या फॉर्मल आऊटफिटमध्ये पाहताना मजा आली.'

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इंडियन हायकमीशन पोहचलेल्या इंडियन क्रिकेटर्सचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...