आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​PAK क्रिकेटर्सच्या WIFE चे PHOTOS, अप्सरालाही मागे टाकतील सौंदर्यात!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्फराज अहमद आणि त्याची वाईफ सैयदा.... - Divya Marathi
सर्फराज अहमद आणि त्याची वाईफ सैयदा....

स्पोर्ट्स डेस्क- पाकिस्तानी क्रिकेटर राहिलेला इम्रान खान नुकतेच तिसरे लग्न केल्याने चर्चेत आहे. 65 वर्षाच्या माजी क्रिकेटरने आपली आध्यात्मिक गुरू बुशरा मेनकाला पत्नी बनविले. बुशरा याआधीच पाच मुलांची आई आहे. लग्नाच्या फोटोत बुशराचा चेहरा संपूर्णपणे झाकले आहे. लाईमलाईटपासून दूर राहणा-या पाकिस्तानी क्रिकेटर्सच्या पत्नींचे पर्सनल लाईफ फोटोज कमीच समोर येतात. मात्र, त्यांचे वेडिंग फोटोज पाहिले तर लक्षात येते पाक क्रिकेटर्सच्या पत्नी सौंदर्याबाबतीत अप्सरालाही मागे टाकतील. पाक कर्णधाराची ग्लॅमरस वाईफ, अंपायरची मुलगी....

 

- पाकिस्तान क्रिकेट टीमचा सध्याचा कर्णधार सर्फराज अहमदच्या पत्नीचे नाव सैयदा खुशबख्त आहे. सैयदा खुशबख्त माजी क्रिकेट अंपायर आफताब अली शाह यांची मुलगी आहे.

- सरफराजचे लग्न 19 मे, 2015 रोजी कराचीत झाले होते. यात फॅमिली आणि क्लोज फ्रेंड्स सहभागी झाले होते. तर, 21 मे रोजी झालेल्या वलीमात सर्फराजने सहकारी क्रिकेटर्स, पीसीबीचे पदाधिकारी यांना निमंत्रित केले होते.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इतर पाकिस्तानी क्रिकेटर्सच्या पत्नींचे फोटोज....

बातम्या आणखी आहेत...