आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चेन्नईविरुद्ध सामना गमावल्यानंतर मैदानावरच रडला विराट, फोटो झाले व्हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नईचा फलंदाज आर.अश्विनने विजयी धाव काढताच विराट कोहलीच्या डोळ्यातून टप-टप अश्रु कोसळले. तो मैदानावरच रडू लागला. - Divya Marathi
चेन्नईचा फलंदाज आर.अश्विनने विजयी धाव काढताच विराट कोहलीच्या डोळ्यातून टप-टप अश्रु कोसळले. तो मैदानावरच रडू लागला.
रांची- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीचे फोटो 'सोशल साइट'वर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये विराट, गर्लफ्रेंड अनुष्कासोबत नव्हे तर मैदानावर एकटाच रडताना दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध दुसरा कॉलिफायर सामन्यातील हे फोटो आहेत.

चेन्नईने कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर तीन गड्यांनी मात केली. चेन्नईचा फलंदाज आर.अश्विनने विजयी धाव काढताच विराट कोहलीच्या डोळ्यातून टप-टप अश्रु कोसळले. तो मैदानावरच रडू लागला. नंतर मात्र दोन्ही हातांनी त्याने आपला चेहरा झाकून घेतला होता. प्रेझेंटेशनच्या वेळीही विराट कोहलीच्या चेहर्‍यावर निराशा स्पष्‍ट दिसत होती.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, चेन्नईविरुद्ध सामना गमावल्यानंतर मैदानावरच रडणार्‍या विराटचे फोटो