आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Celebrities In Stadium During Sunrisers Hyderabad V Mumbai Indians Match IPL 2015

\'लकी लेडीज\': स्टेडियममध्ये दिसली हरभजनची \'लेडी लक\' गीता बसरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री गीता बसरा (डाव्या बाजूला), रितिका सजदेह (उजव्या बाजूला), शिखर धवनची पत्नी आयशा मुखर्जी आणि मुलगा(खालच्या बाजूला) - Divya Marathi
अभिनेत्री गीता बसरा (डाव्या बाजूला), रितिका सजदेह (उजव्या बाजूला), शिखर धवनची पत्नी आयशा मुखर्जी आणि मुलगा(खालच्या बाजूला)
नुकत्याच झालेल्या मुंबई इंडियन्स आणि सनराइजर्स हैदराबादच्या लढतीदरम्यान स्टेडियममध्ये अनेक सेलिब्रिटीज दिसल्या. बॉलीवूड अॅक्ट्रेस गीता बसरा हिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. गीता बसरा मुंबईच्या 'इंडियन्स'ला चीअर करण्यासाठी आली होती.

गीता मुंबई इंडियन्सची कोणतीही लढत 'मिस' करत नाही. त्याला कारणही वेगळेच आहे. फिरकी गोलंदाज हरभजन सिंहसोबत गीताचे नाव जोडण्यात आल्याने ती अधिक चर्चेत आली आहे.
गीता बसराशिवाय बॉलीवुडचे सिंगर आणि कंपोजर अनु मलिक, रोहित शर्माची भावी पत्नी रितिका, सनराइजर्स हैदराबादचा स्टार क्रिकेटपटू शिखर धवनची पत्नी आयशा देखील स्टेडियममध्ये यावेळी उपस्थित होती.

दुसरीकडे, दाक्षिणात्य सुपरस्टार व्यंकटेश सनराइजर्स हैदराबादला सपोर्ट करताना दिसला.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, क्रिकेटपटूंचा चीअर करणार्‍या सेलिब्रिटीजचे फोटोज...