आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IPL-8च्या फायनलमध्ये क्रिकेटर्ससह या ग्लॅमरस गर्लनेही वेधले होते लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: राखी कपूर टंडन)
कोलकाता येथे नुकत्याच झालेल्या आयपीएल-8च्या फायनलमध्ये मुंबईच्या 'इंडियन्स'नी चेन्नईच्या 'सुपरकिंग्ज'ला 41 धूळ चारली. यावेळी दिग्गज क्रिकेटर्ससह अनेक ग्लॅमरस चेहर्‍यांनी क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. स्टेडियमवर लावलेल्या मोठ्या स्क्रीनवर एक ग्लॅमरस चेहरा सारखा- सारखा दिसत होता. हा चेहरा होता यस बॅंकेच्या सीईओ आणि फाउंडर डॉ.राणा कपूर यांची कन्या राखीचा. राखीने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. संपूर्ण स्टेडियममध्ये राखी लाइमलाइटमध्ये राहिली.
प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये दिसली...
फायनलच्या प्रेझेटेशन सेरेमनीला राखी उपस्थित होती. यस बॅंकेचा प्रतिनिधी म्हणून राखी कपूर यावेळी उपस्थित होती. राखीच्या हस्ते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला 'यस बॅंक मॅक्सिमम सिक्सेस’चा अवॉर्ड देण्यात आला. नंतर राखी कपूर चांगलीच चर्चेत आली. सोशल मीडियावर ती ट्रेंडमध्ये दिसली.
राखी कपूर टंडनचे पर्सनल प्रोफाइल
> यस बॅंकचे फाउंडर आणि सीईओ डॉ.राणा कपूर यांची कन्या
> 28 वर्षीय राखीने यूनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्वेनियामधून एमबीए केले आहे.
> राखी सध्या यस बॅंकेचे ब्रांड मॅनेजमेंट आणि प्लानिंग डिपार्टमेंटचे काम पाहाते.
> राखी ही यूएसमध्ये इन्व्हेस्टमेंट बॅंकर आहे. तसेच ती बिझनेसवुमनदेखील आहे.
> राखीची स्वत:ची कंपनी आहे. रूरल एग्री व्हेंचर्स इंडिया प्रा.लि.
> राखी कपूरचा विवाह दिल्ली और दुबई बेस्ड बिझनेसमन अल्केश टंडन यांच्याशी झाला आहे.
> देशातील 25 शक्तीशाली महिलांमध्ये राखीचा समावेश आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, राखी कपूर टंडनच्या झलक...