आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Do U Know Income Of Cheerleaders In Ipl, See Cheerleaders Photos Before Match

PHOTOS: IPL मध्ये चीअरलीडर्स इतका कमवितात पैसा, मॅचपूर्वी असा असतो लुक!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2017 मधील गुजरात लायन्स संघाची एक चीयरलीडर्स...

स्पोर्ट्स डेस्क- IPL -11 सत्र समाप्तीच्या मार्गावर आहे. रविवारी अंतिम सामना होताच यंदाचे आयपीएल संपेल. पण IPL सारख्या टूर्नामेंटचे सर्वात मोठे ग्लॅमर काय आहे तर ते आहे चीअरलीडर्स. फलंदाजांनी चौकार- षटकार मारल्यानंतर आणि गोलंदाजांनी विकेट घेतल्यानंतर मनमोहक नृत्य करणाऱ्या चीअरलीडर्सचे काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी     घेऊन आलो आहोत. जे कदाचित तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसतील. हे फोटो मॅच सुरु होण्यापूर्वीचे म्हणजे आपल्या नेहमीच्या रूटीन लाईफ दरम्यानचे आहेत. जेथे चीअर गर्ल्स आपल्या डी-ग्लॅम लुकमध्ये कॅमेऱ्यात कैद केले आहेत.

 

दीड महिन्यात कमावतात अडीच ते तीन लाख रूपये-

 

आयपीएलमध्ये सामील होणा-या चीयर्सलीडर्स भारतात सुमारे दोन महिने असतात. यंदाचे सत्र 7 एप्रिल ते 27 मे पर्यंत आहे. या काळात चीयर्सलीडर्स आपल्या संघासोबत क्रिकेटपट्टूप्रमाणे विविध शहरात फिरत असतात. एका सामन्यासाठी प्रत्येक चीयर्सलीडर्सला सरासरी 8 ते 10 दहा हजार रूपये मिळतात. शिवाय राहणे-खाणे सोडून खर्चायला सामन्यागणिक 3000 रूपये भत्ता मिळतो. अशा पद्धतीने एक चीयर्सलीडर्स आयपीएलच्या एका सत्रात अडीच ते तीन लाख रूपये कमावतात. आयपीएलमध्ये सामील होणा-या बहुतेक चीयर्सलीडर्स परदेशातील असतात खासकरून दक्षिण आफ्रिकेतील मुलींची संख्या जास्त असते.

 

पुढे स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, चीअरलीडर्सचे सामान्य आयुष्य जगतानाचे टिपलेले काही खास फोटो व त्यांच्याबाबत रोचक माहिती....