आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुवीपासून रोहितपर्यंत: दक्षिण अफ्रिकेत फॅमिलीसोबत असे एन्जॉय करत आहेत क्रिकेटर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडियन बॉलर भुवनेश्वर कुमार वाइफ नुपूरसोबत (राईट फोटो). लेफ्ट फोटोत या कपलसोबत शमी आणि इशांत शर्मा दिसत आहे. - Divya Marathi
इंडियन बॉलर भुवनेश्वर कुमार वाइफ नुपूरसोबत (राईट फोटो). लेफ्ट फोटोत या कपलसोबत शमी आणि इशांत शर्मा दिसत आहे.

स्पोर्ट्स डेस्क- इंडियन क्रिकेट टीम सध्या दक्षिण अफ्रिका दौ-यावर आहे. जेथे ती यजमान देशासोबत तीन कसोटी सामन्याची मालिका खेळत आहे. मालिकेतील दुसरी कसोटी 13 जानेवारीपासून सेंन्चुरियन मध्ये खेळली जाणार आहे. या दौ-यासाठी बहुतेक क्रिकेटर्स आपापल्या पत्नींना घेऊन गेले आहेत. अशा वेळी मोकळ्या वेळेत क्रिकेटर्स आपल्या फॅमिली आणि सहकारी क्रिकेटर्ससोबत आउटिंग करताना खूप एन्जॉय करत आहेत.

 

प्लेयर्सनी आपल्या या मौज-मस्तीचे काही फोटोज आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेयर केले आहेत. ज्या फोटोजमध्ये रोहित शर्मा, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, अजिंक्य रहाणे पत्नीसोबत दिसले. तर बॅचलर्स ग्रुपचे हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल एकटेच नजरेस पड़ले.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, दक्षिण अफ्रिकेत एन्जॉय करत असलेल्या इंडियन क्रिकेटर्सचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...