आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलनीतील पोरीवर फिदा होता हा 'बच्चा' क्रिकेटर, असे केले शेजारणीला इम्प्रेस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी अवनीसोबत सेल्फी घेताना पार्थिव पटेल... - Divya Marathi
पत्नी अवनीसोबत सेल्फी घेताना पार्थिव पटेल...

स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा विकेटकीपर-बॅट्समन पार्थिव पटेल आज 33 वर्षाचा (9 मार्च 1985) झाला. तसेच आज त्याच्या लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. इंडियन क्रिकेटर्समध्ये 'बच्चा' नावाने फेमस या क्रिकेटरने आपल्या लहानपणीच्या मैत्रिणीसमवेत लव्ह मॅरेज केले आहे. लग्नाच्या आधी त्यांची लव्ह स्टोरी सुद्धा इंटरेस्टिंग राहिली. त्यांचे लग्न पार्थिवच्या बर्थडे दिवशी झाले होते. लाँग ड्राईव्हनंतर सुरु झाली होती लव्ह स्टोरी...

 

- पार्थिवने आपली लहानपणीची मैत्रिण अवनी जावेरीसमवेत 2008 मध्ये लग्न केले. 
- पार्थिव आणि अवनी यांचा कुटुंबिय एकाच कॉलनीत राहत होते, जेथे ते रोज एकत्र खेळताना भेटायचे. 
- दोघांत लहानपणापासून मैत्री होती आणि हळी हळू ती प्रेमात बदलली. मात्र, दोघेही ते बोलायला घाबरायचे.
- पार्थिव अवनीसोबत प्रेमाची बातचित करू पाहत होता पण त्याला हे माहित नव्हते की अवनीही त्याच्यावर तेवढेच प्रेम करते.
- अवनीला इम्प्रेस करण्यासाठी पार्थिव तिला लॉन्ग ड्राईववर घेऊन गेला. 
- पार्थिवने भर रस्त्यात एक फ्लाय ओवर्सवर तिला प्रपोज केले होते. 
- अवनीला हे इतके धक्कादायक वाटले की, नेहमी आदबीने बोलणा-या पार्थिवने तिला असे प्रपोज केले.
- मात्र, तिने लागलीच होकार दिला आणि पुढे दोघांचे लवकरच लग्न झाले.
- आता या कपलला एक मुलगी वनिका आहे, जी पार्थिव आपल्यासाठी खूपच लकी मानतो.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा PHOTOS, पार्थिव पटेलचे पर्सनल लाईफचे निवडक फोटोज...

बातम्या आणखी आहेत...